लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं - Marathi News | Kashmir was is and will remain India s India on Pakistan in the United Nations turkey ios not to interefere | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर भारताचे होते, आहे अन् राहील, संयुक्त राष्ट्रात भारताने पाकला खडसावलं

तुर्की, ओआयसीला ढवळाढवळ न करण्याचा सल्ला ...

कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ - Marathi News | Ungrateful! Turkey forgets its help in the earthquake crisis, Oakley against India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ

Turkey : भूकंपाच्या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे. ...

WPL 2023 : दहशतवाद्यांनी घरात घुसून मारहाण केली, तरीही तिने हार मानली नाही! काश्मीरची मुलगी DC कडून खेळणार - Marathi News | JasiaAkhter,from South Kashmir’s Shopian district is playing for delhi capitals in the inaugural Women’s Premier League(WPL), know about her journey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहशतवाद्यांनी घरात घुसून मारहाण केली, तरीही तिने हार मानली नाही! काश्मीरची मुलगी DC कडून खेळणार

Women’s Premier League 2023 - भारतीय महिला क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. महिला प्रीमिअर लीग २०२३ आजपासून सुरू होतेय आणि पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्स समोरासमोर आहेत. ...

केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण' - Marathi News | Rahul Gandhi praises China in Cambridge; Called Kashmir a 'So-Called Violent Place' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंब्रिजमध्ये राहुल गांधी यांनी केली चीनची स्तुती; काश्मीरला म्हणाले 'तथाकथित हिंसक ठिकाण'

'भारतात लोकशाही धोक्यात आहे. आम्हाला सतत दबाव जाणवत असतो. विरोधी पक्षनेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.' ...

Tata Motors चा मोठा विक्रम; अवघ्या 4 दिवसात Nexon EV ने केला 4,000 KM प्रवास - Marathi News | Tata Nexon EV, Tata Motors' big record; Nexon EV traveled 4,000 KM kashmir to kanyakumari in just 4 days | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Tata Motors चा मोठा विक्रम; अवघ्या 4 दिवसात Nexon EV ने केला 4,000 KM प्रवास

Tata Nexon EV ने 95 तास 46 मिनिटांत काश्मीर ते कन्याकुमारी अंतर कापले. ...

काश्मिरी पंडिताला मुस्लिम मित्रांचा खांदा; द्वेष पसरवणाऱ्यांना मोठी चपराक - Marathi News | Kashmiri Pandit shouldered by Muslim friends; A big slap to the haters in jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडिताला मुस्लिम मित्रांचा खांदा; द्वेष पसरवणाऱ्यांना मोठी चपराक

४० वर्षीय शर्मा यांच्या मृतदेहावर मुस्लिमांसह नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या उपस्थितीत हिंदू विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.. ...

काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग, पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; हल्ला पूर्वनियोजित - Marathi News | Target Killing Again in Kashmir, Kashmiri Pandit Killed by Terrorists in Pulwama; Attack premeditated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग, पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या; हल्ला पूर्वनियोजित

एटीएम सुरक्षारक्षक असलेले शर्मा सकाळी अकरा वाजता बाजारपेठेत जात असताना घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अगदी जवळून त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली. ...

कश्मीरमे पहले से ज्यादा शांती है, अनुभवाच्या चटक्यांवर फुंकर मारून पुढे झेपावलेल्या काश्मिरी मुलींच्या भावना - Marathi News | Currently 40 girls from Jammu and Kashmir have come to Kolhapur through the initiative of Borderless World Foundation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कश्मीरमे पहले से ज्यादा शांती है, अनुभवाच्या चटक्यांवर फुंकर मारून पुढे झेपावलेल्या काश्मिरी मुलींच्या भावना

‘‘दंगे, फसात, गोळीबार कुणामध्येही होवो, सरकारे कौन सी भी हो आम आदमीही मरता है... आम्हाला आता इथल्या परिस्थितीची सवय झाली आहे. ...