लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला - Marathi News | Breaking news: Kidnapping of two jawans by terrorists in Jammu Kashmir Anantnag; One escaped, Indian Army search operation start | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला

जम्मू काश्मीर निवडणुकीचा निकाल लागत नाही तोच एक खळबळजनक बातमी येत आहे. ...

निकालांचा चकवा अन् धक्का; एक्झिट पोल फसले, अनेकांना धडा - Marathi News | haryana and jammu kashmir assembly election 2024 result shock and awe lesson to many | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निकालांचा चकवा अन् धक्का; एक्झिट पोल फसले, अनेकांना धडा

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पहिला सामना भारतीय जनता पक्षाने जिंकला आहे. ...

हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल? - Marathi News | bjp won in haryana and india alliance win in jammu and kashmir now what will happen in maharashtra assembly election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?

भाजपचे मनोबल वाढले; शिंदेसेना, अजित पवार गटावर जागावाटपात दबाव वाढवणार; मविआत उद्धव सेना व शरद पवार गट आक्रमक राहण्याची चिन्हे ...

जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर - Marathi News | jammu and kashmir assembly election result 2024 india won but bjp emerged victorious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर

संसदेवर २००१मध्ये झालेल्या हल्ल्यातील दाेषी दहशतवादी अफझल गुरु याचा भाऊ ऐजाझ गुरु याला फक्त १२९ मते मिळाली. त्याच्यापेक्षा जास्त मते नाेटाला मिळाली. ...

ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी - Marathi News | jammu and kashmir assembly election result 2024 omar abdullah is the cm there is no one involved said farooq abdullah announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी

पीडीपीचा दारुण पराभव; भाजपची सर्वाोत्तम कामगिरी ...

जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले - Marathi News | jammu and kashmir assembly election result 2024 india win and aap also won one seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले

पीडीपीचा दारुण पराभव, जम्मू क्षेत्रात भाजपचे वर्चस्व, खोऱ्यात नॅकॉ-काँग्रेसची चलती ...

वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी - Marathi News | Jammu-Kashmir Election Result 2024 Shagun Parihar won from Muslim majority constituency kishtwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

29 वर्षीय BJP उमेदवार शगुन परिहार यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या सज्जाद अहमद किचलूचा 521 मतांनी पराभव केला. ...

भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात - Marathi News | Congress involved in anti-India conspiracy; Trying to weaken the society, PM Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात

"दलित आदिवासी समाजाने हे विसरता कामा नये की, काँग्रेसनेच त्यांच्यावर सर्वाधिक अत्याचार केले आहेत. काँग्रेसनेच त्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्यापासून वंचित ठेवले." ...