लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Pakistan PM Shahbaz Sharif to Narendra Modi: पंतप्रधान होताच शाहबाज शरीफांचा मोदींना प्रस्ताव; म्हणाले, काश्मीरवर बोलू - Marathi News | We have to Talk on Kashmir Issue; Pakistan PM Shahbaz Sharif's Message to Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान होताच शाहबाज शरीफांचा मोदींना प्रस्ताव; म्हणाले, काश्मीरवर बोलू

Shahbaz Sharif on Kashmir Issue: शाहबाज शरीफ यांची थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान पद नक्की होताच त्यांना काश्मीरची स्वप्ने पडू लागली आहेत. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रचला मोठा कट; सुरक्षा यंत्रणांनी जारी केला अलर्ट - Marathi News | In preparation for terrorist infiltration in Kashmir, security agencies issued an alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रचला मोठा कट; सुरक्षा यंत्रणांनी जारी केला अलर्ट

दहशतवादी घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवले होते. ...

टिळा लावून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकानं केलं भयानक कृत्य - Marathi News | The teacher did a horrible thing with the student who was going to school wearing Tilak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिळा लावून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकानं केलं भयानक कृत्य

Student beaten for wearing tilak : आरोपी शिक्षक निसार अहमद याला निलंबित करण्यात आले आहे.  ...

श्रीनगरमध्ये मोठा स्फोट, दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी, पण पोलिसांनी केला 'हा' दावा  - Marathi News | blast in srinagar tulip garden terrorist organization trf took responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये मोठा स्फोट, दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी, पण पोलिसांनी केला 'हा' दावा 

जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ...

Jammu Kashmir: दहशतवाद्यांचा काश्मिरी पंडितावर गोळीबार, 24 तासांत 4 बाहेरील मजुरांनाही केलं टार्गेट - Marathi News | Kashmiri pandit shot at by terrorists in shopian district at south kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा काश्मिरी पंडितावर गोळीबार, 24 तासांत 4 बाहेरील मजुरांनाही केलं टार्गेट

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चित्रागाममध्ये सोमवारी सायंकाळी काश्मिरी पंडित सोनू कुमार बलजी यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बलजी यांना तीन गोळ्या लागल्या आहेत. ...

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, CRPF जवान शहीद तर अनेकजण जखमी - Marathi News | Jammu-Kashmir: Two terrorist attacks in Jammu and Kashmir, CRPF jawans martyred and several others injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, CRPF जवान शहीद तर अनेकजण जखमी

Jammu-Kashmir: श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, ज्यात एक जवान शहीद झाला तर इतर काही जखमी झाले. ...

आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान - Marathi News | RSS Sirsanghchalak Mohan bhagwat says Kashmiri Pandits early return to kashmir valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता तो दिवस दूर नाही, काश्मिरी पंडित लवकरच आपल्या घरी परततील; सरसंघचालक भागवतांचं मोठं विधान

भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. ...

बुरखा घातलेल्या महिलेनं CRPF बंकरवर फेकला बॉम्ब, अंगावर काटा आणणारी घटना CCTV मध्ये कैद! पाहा... - Marathi News | Watch Burqa clad woman hurls petrol bomb at CRPF bunker in JKs Sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुरखा घातलेल्या महिलेनं CRPF बंकरवर फेकला बॉम्ब, अंगावर काटा आणणारी घटना CCTV मध्ये कैद! पाहा...

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) एक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुरखा घातलेली एक महिला (Burqa clad woman hurled bomb)  CRPF बंकरवर बॉम्ब फेकताना सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे. ...