लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद - Marathi News | Jawan Romit Chavan of Sangli district martyred in an encounter in Shopian | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद

मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ती सत्यात उतरवली आणि अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले. ...

शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Jammu-Kashmir: One terrorist killed in an encounter at Chermarg, Zainapora area of Shopian. Police and security forces are carrying out the operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

Jammu-Kashmir: काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँच्या झैनपोरा भागातील चेरमार्गमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दल या ठिकाणी तैनात आहेत. ...

काश्मीरमधील नदी अचानक झाली गायब; शेकडो माशांचा तडफडून मृत्यू, ग्रामस्थांमध्ये खळबळ - Marathi News | in kashmirs anantnag suddenly hill river disappeared 500 meters away hundreds of trout fishes died | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील नदी अचानक झाली गायब; शेकडो माशांचा तडफडून मृत्यू, ग्रामस्थांमध्ये खळबळ

नदी अचानक गायब झाल्यानं गावकरी बुचकळ्यात; संपूर्ण गावात भीतीचं वातावरण ...

Pulwama Attack: पुलवामा हल्ला! त्या दिवशी संपूर्ण देश रडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं - Marathi News | Pulwama Attack | 3rd anniversary of pulwama attack, 40 CRPF jawans was martyred on this day in 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ला! त्या दिवशी संपूर्ण देश रडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

Pulwama Attack: भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. ...

नेतृत्वाच्या मुद्यावर संघर्ष नाही; आज काश्मिरात परिस्थिती चांगली नाही - गुलाम नबी आझाद - Marathi News | There is no conflict over leadership; Today the situation is not good in Kashmir says Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेतृत्वाच्या मुद्यावर संघर्ष नाही; आज काश्मिरात परिस्थिती चांगली नाही - गुलाम नबी आझाद

मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली विशेष मुलाखत... ...

Travel tips: केवळ अद्भूत! ढगांच्या वरुन जातोय हा ब्रीज, परदेशात नव्हे आहे भारतात 'या' ठिकाणी - Marathi News | Stunning images of Chenab arch bridge, world’s highest rail bridge in J&K | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :केवळ अद्भूत! ढगांच्या वरुन जातोय हा ब्रीज, परदेशात नव्हे आहे भारतात 'या' ठिकाणी

अनेकांना उंचीची क्रेझ असते. उंच ठिकाणांहुन प्रवास करायला अनेकांना आवडतं. त्यासाठी ते परदेशात निरनिराळ्या ठिकाणी पर्यटनाला जातात. पण समजा भारतातच असं ठिकाण असेल तरं. असं ठिकाण आकाराला येतंय. चक्क ढगांच्या वरुन हा ब्रीज गेलाय. विश्वास वाटत नसेल तर पाहा ...

Jammu-Kashmir: बांदीपोरामध्ये सैन्याच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद तर 3 जखमी - Marathi News | Jammu-Kashmir: Terrorist attack on Security forces in Bandipora, five jawans injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांदीपोरामध्ये सैन्याच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद तर 3 जखमी

Jammu-Kashmir: जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.  ...

Domino's :ह्युंदाई, कियानंतर डॅामिनोझचे काश्मीरवर ट्वीट; वादानंतर मागितली माफी - Marathi News | after Hyundai and kia, Domino's apologies for tweet on Kashmir | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ह्युंदाई, कियानंतर डॅामिनोझचे काश्मीरवर ट्वीट; वादानंतर मागितली माफी

'या देशाला आम्ही आमचे घर मानतो, देशाच्या वारसाचे रक्षण करण्यासाठी आम्ही येथे सदैव उभे आहोत. या देशाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला अभिमान आणि आदर आहे.' ...