लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेसचे जागावाटप जाहीर; पाच जागांवर एकमेकांविरोधात लढणार - Marathi News | national conference-Congress seat distribution announced in Jammu Kashmir election; Five seats will fight against each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये एनसी-काँग्रेसचे जागावाटप जाहीर; पाच जागांवर एकमेकांविरोधात लढणार

सोमवारी सायंकाळी या जागावाटपाची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षांनी निवडणूक होत आहे. ...

जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार? - Marathi News | BJP 'Master Plan' for Jammu and Kashmir Election; How many meetings will PM Narendra Modi have? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरसाठी भाजपाचा 'मास्टर प्लॅन'; PM नरेंद्र मोदींच्या किती सभा होणार?

जम्मू काश्मीरमध्ये १९ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला अशा ३ टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. ...

निवडणुका काश्मीरमध्ये पण मतदान दिल्लीत? कोणाला मिळते विशेष सुविधा; पाहा, नेमके कारण - Marathi News | jammu kashmir assembly elections 2024 know about why kashmiri pandits migrants voters can vote from special polling booth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुका काश्मीरमध्ये पण मतदान दिल्लीत? कोणाला मिळते विशेष सुविधा; पाहा, नेमके कारण

Jammu And Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीर विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. काही मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यात येते. जाणून घ्या... ...

'आम्हाला आयात उमेदवार नको...', J&K भाजपमध्ये नाराजी, कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्षांना घेराव - Marathi News | 'We don't want import candidates', anger in J&K BJP, activists surround state president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्हाला आयात उमेदवार नको...', J&K भाजपमध्ये नाराजी, कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्षांना घेराव

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ...

दहशतवादी हल्ल्यात झाला होता वडील आणि काकांचा मृत्यू, आता भाजपाने दिली उमेदवारी, कोण आहेत शगून परिहार? - Marathi News | Jammu & Kashmir Assembly Election 2024: Father and uncle were killed in terrorist attack, now BJP has given candidature, who is Shagun Parihar? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी हल्ल्यात वडील,काकांचा मृत्यू, आता भाजपाने दिली उमेदवारी,कोण आहेत शगून परिहार?

Jammu & Kashmir Assembly Election 2024: जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमधून १५ जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या १५ उमेदवारांमध्ये शगून परिहार यांच्या नावाचाही ...

J&K निवडणूक : 44 जणांची यादी मागे घेतल्यानंतर, समोर आली 15 नावं; भाजपनं किती मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिलं?  - Marathi News | jammu kashmir assembly election After withdrawal of 44 names, 15 names emerge; BJP gave tickets to 8 Muslim candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J&K निवडणूक : 44 जणांची यादी मागे घेतल्यानंतर, समोर आली 15 नावं; भाजपनं किती मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिलं? 

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी (26 ऑगस्ट) पुन्हा एकदा उमे दवारांची नवी यादी जाहीर केली आहे. यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी 15 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

भाजपनं जम्मू-काश्मीरसाठी जाहीर केलेली ४४ उमेदवारांची यादी घेतली मागे; कारण... - Marathi News | BJP Announces 1st List Of Candidates For Jammu and Kashmir elections, Then Withdraws It | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं जम्मू-काश्मीरसाठी जाहीर केलेली ४४ उमेदवारांची यादी घेतली मागे; कारण...

Jammu and Kashmir elections : आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावे होती. ...

भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४४ जागांवर उमेदवार रिंगणात - Marathi News | BJP releases a list of 44 candidates for the upcoming Jammu & Kashmir assembly elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून जम्मू-काश्मीरसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ४४ जागांवर उमेदवार रिंगणात

Jammu & Kashmir assembly elections : विशेष बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना भाजपाकडून तिकीट मिळालेले नाही. ...