लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

"ईडी सीबीआयपेक्षा मोठी नाही, त्यांच्याविरुद्ध अपील करू शकत नाही"; हायकोर्टाने सुनावले - Marathi News | Jammu and Kashmir and Ladakh High Court on Wednesday made a big comment about the CBI and the ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईडी सीबीआयपेक्षा मोठी नाही, त्यांच्याविरुद्ध अपील करू शकत नाही"; हायकोर्टाने सुनावले

फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणाची सुनावणी करताना जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने बुधवारी सीबीआय आणि ईडीबाबत मोठी टिप्पणी केली ...

याद रखो कुर्बानी... कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद; एका दहशतवाद्याचा खात्मा; एक नागरिक जखमी - Marathi News | Remember sacrifices Captain rank officer martyred in Jammu one terrorist killed A civilian injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याद रखो कुर्बानी! कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद; दहशतवाद्याचा खात्मा; एक जण जखमी

जम्मू-काश्मीरमधील दोडा-किश्तवार या भागातील गेल्या काही दिवसांतील ही चौथी चकमक आहे. ...

उत्कृष्ट हॉकीपटू ते २५व्या वर्षी लष्करी अधिकारी; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन दीपक सिंह शहीद - Marathi News | Army Captain Deepak Singh martyred in an encounter with terrorists in Doda Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्कृष्ट हॉकीपटू ते २५व्या वर्षी लष्करी अधिकारी; दहशतवाद्यांशी लढताना कॅप्टन दीपक सिंह शहीद

Captain Deepak Singh : जम्मू आणि काश्मीरच्या डोडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत उत्तराखंडच्या सुपुत्राने सर्वोच्च बलिदान दिलं. ...

दहशतवाद्यांची आता खैर नाही, लष्कराची मोहीम, सरकारही मोठ्या कारवाईच्या तयारीत - Marathi News | Doda encounter : Indian Army captain martyred , 4 terrorists believed to be gunned down; operations on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांची आता खैर नाही, लष्कराची मोहीम, सरकारही मोठ्या कारवाईच्या तयारीत

Doda encounter : विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे बस्तान उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भीषण चकमक, लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण, ४ दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Fierce encounter in Doda, Jammu and Kashmir, Army captain martyred, 4 terrorists killed  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे चकमक, लष्कराच्या कॅप्टनला वीरमरण, ४ दहशतवाद्यांचा खात्मा 

Encounter In Doda: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू असून, या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याला वीरमरण आलं आहे. तर या चकमकीत चार दहशतवाद्यांना (terrorists) कंठस्नान घालण्याल आलं आहे. ...

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार? - Marathi News | Jammu and Kashmir Election 2024: Dates likely to be finalised soon, ECI-Home Secy meet to review J&K security situation ahead of polls: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होणार?

Jammu and Kashmir Election 2024 : निवडणूक आयोग पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ...

दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्... - Marathi News | anantanag terror attack martyrd jawan himachal pradesh praveen sharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांशी लढताना हिमाचलचे प्रवीण शर्मा शहीद; २ महिन्यांनी होणार होतं लग्न अन्...

Praveen Sharma : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन रक्षकमध्ये सिरमौर जिल्ह्यातील सुपुत्र प्रवीण शर्मा शहीद झाले आहेत. ...

'दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत', फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य... - Marathi News | Farooq Abdullah: 'Terrorists and Indian Army in collusion', Farooq Abdullah's controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवादी आणि भारतीय सैन्यात संगनमत', फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त वक्तव्य...

Farooq Abdullah Latest News: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांनी भारतीय सैन्याच्या निष्ठेवर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. ...