लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले; भारतीय सैन्याचा जोरदार पलटवार... - Marathi News | 11 terror attacks in Jammu and Kashmir in 78 days; Strong counterattack by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले; भारतीय सैन्याचा जोरदार पलटवार...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. भारतीय सैन्यही प्रत्येकवेळी चोख प्रत्युत्तर देत आहे. ...

अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण, तीन जण जखमी - Marathi News | Encounter with terrorists in Anantnag, two army personnel martyred, three injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक, लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण, तीन जण जखमी

Encounter In Anantnag: जम्मू काश्मीरमदील अनंतनाग जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवानांना वीरमरण आलं आहे. तर तीन जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. ...

देशातील एकमेव ठिकाण जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं सोनं, आहे एकच अट  - Marathi News | Jara Hatke News: The only place in the country where gold can be exchanged for plastic, there is only one condition  | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशातील एकमेव ठिकाण जिथे प्लॅस्टिकच्या बदल्यात मिळतं सोनं, आहे एकच अट 

Jara Hatke News: भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांची फारशी माहिती आपल्या देशातील बहुतांश लोकांना नसते. आपल्या देशात एक असा गाव आहे जिथे तुम्ही प्लॅस्टिक घेऊन गेलात तर तुम्हाला त्याच्या बदल्यात सोन्याचं नाणं मिळू शकतं. ...

महाराष्ट्राच्या आधी हाेणार जम्मू-काश्मीरची निवडणूक? लवकरच मतदान- मुख्य निवडणूक आयुक्त - Marathi News | Election of Jammu and Kashmir will be held before Maharashtra? Voting soon says Chief Election Commissioner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या आधी हाेणार जम्मू-काश्मीरची निवडणूक? लवकरच मतदान- मुख्य निवडणूक आयुक्त

आयोगाच्या शिष्टमंडळाने जम्मू-काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केला. या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक घेण्याच्या दृष्टीने किती अनुकूल वातावरण आहे, पूर्वतयारीसाठी किती वेळ लागेल या सर्व गोष्टींचा निवडणूक आयोगाने आढावा घेतला. ...

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं  - Marathi News | ramdas athawale tells when will jammu kashmir get statehood status says announcement before october 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं 

Ramdas Athawale : लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस मतदान करून लोकशाही मजबूत केल्याबद्दल रामदास आठवले यांनी जनतेचे कौतुक केले. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | jammu kashmir assembly elections will be held in september said union minister g kishan reddy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

J&K Assembly elections : २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये गेल्यावेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. ...

हिमालयाच्या कुशीत वसलेलं काश्मीर भयंकर भूस्खलनाच्या घटनांपासून कसं सुरक्षित राहतं? हे आहे कारण - Marathi News | wayanad landslide: How is Kashmir, situated in the lap of the Himalayas, safe from terrible landslides? This is the reason | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमालयाच्या कुशीतलं काश्मीर भयंकर भूस्खलनाच्या घटनांपासून कसं सुरक्षित राहतं? हे आहे कारण

wayanad landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्गटनेत आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लँडस्लाइडमुळे मुंडक्कई गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इथे राहणाऱ्यांपैकी कुणीच जिवंत राहिलं नाही, असं ...

पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा - Marathi News | pakistan intrudes more than 600 commando into jammu and kashmir sensational claim of former director general of police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले ६००पेक्षा अधिक कमांडो; माजी पोलिस महासंचालकांचा खळबळजनक दावा

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. ...