लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या; अमित शाहांच्या दौऱ्यावेळेच्या घटनेने खळबळ - Marathi News | jammu and kashmir dg jail hemant lohia found dead in house and servant suspected of killing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या; अमित शाहांच्या दौऱ्यावेळेच्या घटनेने खळबळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून, याचवेळी पोलीस महासंचालकांच्या हत्येच्या घटनेने खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी शहीद तर एक CRPF जवान जखमी - Marathi News | militants attacked on crpf party at pinglina area of pulwama one police personnel got martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी शहीद तर एक CRPF जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनाकडून आगळीक सुरूच आहे. दहशतवाद्यांकडून खोऱ्यातील लष्कर आणि नागरिकांना सातत्यानं लक्ष्य करण्यात येत आहे. ...

काश्मीरमधील दोन बसमध्ये बॉम्बस्फोट, एक रात्री दुसरा सकाळी; दोघे जखमी - Marathi News | Bomb blasts in two buses in Kashmir, first at night and second in the morning; Both injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील दोन बसमध्ये बॉम्बस्फोट, एक रात्री दुसरा सकाळी; दोघे जखमी

उधमपूरमधील दोन बसमध्ये स्फोट झाल्याने पोलिस आणि तपास यंत्रणांनी तात्काळ परिसराला घेराव घातला आहे ...

Ghulam Nabi Azad, Kashmir Politics: काश्मीरच्या राजकारणात नवी 'एन्ट्री'! गुलाब नबी आझाद यांनी जाहीर केलं पक्षाचं नाव - Marathi News | Ghulam Nabi Azad announces name of newly former political party is Democratic Azad Party Jammu Kashmir Politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या राजकारणात नवी 'एन्ट्री'! गुलाब नबी यांनी जाहीर केलं पक्षाचं नाव

आझाद यांनी २६ ऑगस्टला काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी ...

काश्मीर खोऱ्यात सामाजिक क्रांती; तब्बल 30 वर्षानंतर आले मल्टिप्लेक्स - Marathi News | Social Revolution in Kashmir Valley; After three decades came the multiplex | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर खोऱ्यात सामाजिक क्रांती; तब्बल 30 वर्षानंतर आले मल्टिप्लेक्स

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते उद्घाटन ...

काश्मीरमध्ये 30 वर्षानंतर सुरू झाले सिनेमा हॉल-मल्टिप्लेक्स, 'या' चित्रपटाने झाली सुरुवात... - Marathi News | Jammu Kashmir News | Cinema hall-multiplex started in Kashmir after 30 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये 30 वर्षानंतर सुरू झाले सिनेमा हॉल-मल्टिप्लेक्स, 'या' चित्रपटाने झाली सुरुवात...

दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे तीन दशकापासून बंद असलेले चित्रपटगृह अखेर सुरू झाले आहेत. INOXने श्रीनगरमध्ये हे मल्टीप्लेक्स तयार केले आहे. ...

Emraan Hashmi : काश्मिरातील दगडफेकीच्या घटनेत इमरान हाश्मी जखमी? अभिनेत्याने सांगितलं सत्य - Marathi News | emraan hashmi first reaction over stone pelting at pahalgam jammu kashmir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मिरातील दगडफेकीच्या घटनेत इमरान हाश्मी जखमी? अभिनेत्याने सांगितलं सत्य

Emraan Hashmi : इमरान शूटींग संपवून मार्केटमध्ये फिरत असताना काही अज्ञातांनी त्याच्यावर दगडफेक केली. या घटनेत इमरान जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं. आता खुद्द इमरानने याबद्दल खुलासा केला आहे. ...

Emraan Hashmi: शूटिंग संपवून फिरण्यास निघालेल्या इम्रान हाश्मीवर दगडफेक, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Stone pelting on Emraan Hashmi, who was going for a walk after finishing the shooting, revealed a shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग संपवून फिरण्यास निघालेल्या इम्रान हाश्मीवर दगडफेक, समोर आलं धक्कादायक कारण

Emraan Hashmi: बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या ग्राऊंड झीरो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे आहे. तिथे त्याच्यावर काही लोकांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. ...