लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी कर्नलने दिले 30 हजार; दहशतवाद्याची कबुली - Marathi News | Pakistani Terrorist Captured In Kashmir Says Colonel Gave 30000 Rupees For Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी कर्नलने दिले 30 हजार; दहशतवाद्याची कबुली

Pakistani Terrorist Captured In Kashmir : गेल्या काही दिवसांत राजौरी आणि पूंछ सारख्या जिल्ह्यांमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. ...

घुसखोरीचा मोठा कट उधळला; जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक - Marathi News | A major infiltration plot was foiled; Two terrorists arrested in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरीचा मोठा कट उधळला; जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना अटक

सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ...

स्कूल चले हम...काश्मीरमध्ये पुन्हा फुलू लागल्या शाळा; २ वर्षांत पटसंख्येत लक्षणीय वाढ! - Marathi News | kashmir increase in number of students in schools last two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्कूल चले हम...काश्मीरमध्ये पुन्हा फुलू लागल्या शाळा; २ वर्षांत पटसंख्येत लक्षणीय वाढ!

जम्मू-काश्मीरमध्ये २०१९ सालापासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. ...

Indian Soldiers, Video: तिरंगा फडकावत तुडूंब भरलेल्या नदीतून जवानांनी केलं बचाव कार्य - Marathi News | Indian Soldiers completes rescue operation successfully in flooded river heavy rainfall himachal jammu kashmir uttarakhand Odisha videos viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तिरंगा फडकावत तुडूंब भरलेल्या नदीतून जवानांनी केलं बचाव कार्य

मुसळधार पाऊस अन् इतर संकटांवर मात करत अनेक ठिकाणी मदत कार्य सुरू ...

बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेतून परतत हाेते जवान - Marathi News | Bus overturns in valley, seven jawans die, incidents in Kashmir, jawans returning from safety of Amarnath Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस दरीत काेसळली, सात जवानांचा मृत्यू, काश्मीरमधील घटना

बसमधील सर्व जवान गेल्या दीड ते दाेन महिन्यांपासून अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात हाेते. यात्रेचा सुरुवातीचा बिंदू चंदनवाडी येथून पहलगाम येथे सर्व जवान परतत हाेते. फ्रीस्लानजवळ घाटातून जाताना चलकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ...

'प्रत्येकाला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही', काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगवर अनुपम खेर यांचं विधान - Marathi News | anupam kher on target killings of kashmiri pandits in kashmir everyone can not be protected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रत्येकाला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही', काश्मिरी पंडितांच्या टार्गेट किलिंगवर अनुपम खेर यांचं विधान

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात असल्याच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...

Jammu and Kashmir: काश्मीर टार्गेट किलिंग: काश्मिरी पंडीत भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक गंभीर - Marathi News | Jammu and Kashmir: Terrorist attack on civilian in Shopian, one Kashmiri Pandit died and one injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टार्गेट किलिंग: काश्मिरी पंडीत भावांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Jammu and Kashmir: दहशतवाद्यांना पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडवून आणली असून, ऑगस्ट महिन्यातील ही तिसरी घटना आहे. ...

ITBP Jawans Bus Accident: मोठी दुर्घटना! 39 आयटीबीपी जवानांची बस दरीत कोसळली; 6 शहीद, अनेक गंभीर - Marathi News | Jammu & Kashmir Bus Accident Breaking : 39 ITBP jawans feared injured after Bus fell down a roadside river bed at Frislan, Pahalgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! 39 आयटीबीपी जवानांची बस दरीत कोसळली; 6 शहीद, अनेक गंभीर

ITBP Jawans Bus Accident: पहलगामच्या फ्रिस्लान जवळ घाटातून ही बस जात असताना रस्त्याकडेच्या नदीमध्ये खोल दरीत ही बस कोसळली आहे. या बसची अवस्था पाहता हा अपघात भीषण आहे. ...