लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जगातील सर्वात मोठा चेनाब रेल्वे ब्रीज महिनाभरात पूर्ण होणार; भारत इतिहास रचणार - Marathi News | World's largest Chenab railway bridge to be completed within a month; India will make history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात मोठा चेनाब रेल्वे ब्रीज महिनाभरात पूर्ण होणार; भारत इतिहास रचणार

उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) या दोघांनी प्रतिष्ठित चेनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात मोठी भूमिका बजावली होती. ...

2022मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने घाटीतून पलायन केले नाही; गृह राज्‍यमंत्र्यांची माहिती - Marathi News | Not a single Kashmiri Pandit has fled the Kashmir Valley in 2022; Information from the Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2022मध्ये एकाही काश्मिरी पंडिताने घाटीतून पलायन केले नाही; गृह राज्‍यमंत्र्यांची माहिती

नित्यानंद राय यांनी सांगितल्यानुसार, काश्मीर खोऱ्यात सध्या 6,514 काश्मीरी पंडित राहतात. ...

मनी लाँड्रिंग प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ, आरोपपत्र दाखल - Marathi News | ed file chargesheet against farooq abdullah in jkca fund scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरणी फारुख अब्दुल्ला यांच्या अडचणीत वाढ, आरोपपत्र दाखल

Farooq Abdullah : फारुख अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावेही आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आली असून, पीएमएलए कोर्टाने सर्व आरोपींना पीएमएलएच्या विशेष कोर्टात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे. ...

तेच मोदी, तेच श्रीनगर! लाल चौक पुन्हा तिरंग्याने वेढला; मोदींचा ३० वर्षांपूर्वीचा फोटोही व्हायरल झाला - Marathi News | Kargil Vijay Diwas: BJP flags off first-ever bike rally from Srinagar's Lal Chowk; Tricolour after Narendra modi's 30 years Ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच मोदी, तेच श्रीनगर! लाल चौक पुन्हा तिरंग्याने वेढला; मोदींचा ३० वर्षांपूर्वीचा फोटोही व्हायरल झाला

जेव्हा मोदी गेलेले तेव्हा त्यांना फुटीरतावाद्यांनी धमकी दिली होती. तरी देखील मोदींनी तिथे जात तिरंगा फडकविला होता. ...

ग्रेनेडचा अपघाती स्फोट: कॅप्टन, जेसीओ ठार; जम्मू आणि काश्मीरमधील घटना - Marathi News | accidental grenade explosion captain jco dead Incidents in jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रेनेडचा अपघाती स्फोट: कॅप्टन, जेसीओ ठार; जम्मू आणि काश्मीरमधील घटना

जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक (एलओसी) रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली ...

BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद - Marathi News | terrorists attacked police and crpf personnel in gangoo area of pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. ...

Srinagar ASI Martyred: 2 वर्षांपूर्वी एनकाउंटरमध्ये दहशतवादी मुलगा ठार; आता दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ASI वडिलाचा मृत्यू - Marathi News | Srinagar ASI Martyred: Terrorist boy killed in encounter 2 years ago; Now the ASI father died in a terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 वर्षांपूर्वी एनकाउंटरमध्ये दहशतवादी मुलगा ठार; आता दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ASI वडिलाचा मृत्यू

Srinagar ASI Martyred: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी चेक पोस्टवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर गोळीबार केला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील एएसआय शहीद झाले. ...

मुंबई पोलिसांची उत्तम कामगिरी; कन्हैया लाल हत्येचा निषेध करणाऱ्या मुलीला धमकी देणाऱ्यास अटक - Marathi News | Excellent performance of Mumbai Police; Man arrested for threatening girl protesting Kanhaiya Lal murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांची उत्तम कामगिरी; कन्हैया लाल हत्येचा निषेध करणाऱ्या मुलीला धमकी देणाऱ्यास अटक

Kanhaiya Lal Murder Case : ही कारवाई व्ही. पी. रोड पोलिसांनी केली असून अधिक तपास सुरू आहे. ...