लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu-Kashmir: गेल्या चार वर्षात जम्मू-काश्मीरमधील 700 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील - Marathi News | Jammu-Kashmir: In the last four years, 700 youths from Jammu and Kashmir have joined terrorist organizations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेल्या चार वर्षात जम्मू-काश्मीरमधील 700 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील

Jammu Kashmir: दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील 700 तरुणांची भरती केली असून, सध्या घाटीत 141 सक्रिय दहशतवादी आहेत. ...

Earthquake: अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के! - Marathi News | The tremors were felt in Jammu and Kashmir after the cloudburst in Amarnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथमधील ढगफुटीनंतर आणखी एक संकट; जम्मू-काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के!

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी झाल्याने १५ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर भूकंपाच्या धक्क्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य; तिरंग्याचा अपमान केल्याने वाद... - Marathi News | Farooq Abdullah: Controversial statement of Farooq Abdullah; Dispute over insulting the Indian flag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त वक्तव्य; तिरंग्याचा अपमान केल्याने वाद...

Farooq Abdullah Controversial Statement: श्रीनगरमध्ये पत्रकारांनी अब्दुल्लांना 'हर घर तिरंगा' मोहिमेबद्दल विचारल्यावर त्यांनी हे विधान केले. ...

Jammu Kashmir: आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण; पहा चकमकीचा व्हिडिओ... - Marathi News | Jammu Kashmir: Terrorists surrender after hearing parents' voices; Watch the video of the encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आई-वडिलांचा आवाज ऐकताच दहशतवाद्यांनी केलं आत्मसमर्पण; पहा चकमकीचा व्हिडिओ...

दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू असतानाही सुरक्षा दलांनी संयम बाळगला आणि त्यांच्यावर गोळीबार केला नाही. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना चकमक स्थळी आणले आणि त्यांनीच मुलांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. ...

Jammu-Kashmir: लष्करचा मोठा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एकेकाळी होता भाजपचा आयटी सेल प्रमुख - Marathi News | Jammu-Kashmir: Lashkar-e-Taiba terrorist arrested ; He was once the head of the BJP's IT cell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करचा मोठा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एकेकाळी होता भाजपचा आयटी सेल प्रमुख

अटक केलेला दहशतवादी एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी होता. ...

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह - Marathi News | Amarnath Yatra 2022: Attack threat on Amarnath Yatra; military on alert mode, the anti-drone attack system is activated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट; सैन्य अलर्ट मोडवर, अँटी ड्रोन अटॅक सिस्टीम अॅक्टीव्ह

Amarnath Yatra 2022: भाविकांच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर पोलिसांव्यतिरिक्त केंद्रीय दलाच्या 350 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. यात विविध विभागांचे 40 हजारांहून अधिक जवान तैनात असतील. ...

पठाणकोटमध्ये चकमक, लातूर जिल्ह्यातील थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण - Marathi News | Suryakant Telange, a jawan of Thergaon in Latur district, was killed in a clash in Pathankot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पठाणकोटमध्ये चकमक, लातूर जिल्ह्यातील थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे यांना वीरमरण

साेमवारी पहाटे पठाणकोट येथील सीमेवर झालेल्या चकमकीत सूर्यकांत तेलंगे शहीद झाले. ...

Gilgit-Baltistan: गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनला देणार पाक? कर्जमुक्तीसाठी हालचाली, भारत करणार तीव्र विराेध - Marathi News | Will Pakistan hand over Gilgit-Baltistan to China? Movements for debt relief, India will face fierce opposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनला देणार पाक? कर्जमुक्तीसाठी हालचाली, भारत करणार तीव्र विराेध

Gilgit-Baltistan: कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी पाकिस्तान गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रदेश चीनच्या हवाली करण्याची शक्यता आहे. मात्र त्यामुळे भारताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे ...