लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

मोठी बातमी! अतिरेकी समजून मजुरांना मारले; ३० जवानांविरुद्ध आराेपपत्र दाखल - Marathi News | Killed the workers on the understanding of the terrorists Chargesheet filed against 30 jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अतिरेकी समजून मजुरांना मारले; ३० जवानांविरुद्ध आराेपपत्र दाखल

गेल्यावर्षी नागालॅंडमध्ये लष्कराच्या गाेळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला हाेता. ...

स्वर्ग! काश्मीर फुलले पर्यटकांनी, १० वर्षांचा माेडला रेकाॅर्ड; टार्गेट किलिंगचा परिणाम नाही - Marathi News | Kashmir Flowers Tourist 10 year old record Target killings have no effect on tourism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर फुलले पर्यटकांनी, १० वर्षांचा माेडला रेकाॅर्ड; टार्गेट किलिंगचा पर्यटनावर परिणाम नाही

दहशतवादामुळे काश्मीर एकेकाळी पेटले हाेते. दरराेज हत्या हाेत हाेत्या. त्याचा पर्यटनावर माेठा परिणाम झाला हाेता. ...

“फाईव्ह, सेव्हन स्टार नाही; ही जागा म्हणजे 10 स्टार,” वाचा का म्हणाले Anand Mahindra असं? - Marathi News | mahindra and mahindra anand mahindra says log hut cafe in gurez valley is 10 star destination run by indian army | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :“फाईव्ह, सेव्हन स्टार नाही; ही जागा म्हणजे 10 स्टार,” वाचा का म्हणाले Anand Mahindra असं?

Anand Mahindra Tweet : भारतीय लष्कराकडून चालवला जातो हा कॅफे. पाहा काय आहे यात खास? ...

Aditya Thackeray: महाराष्ट्राची दारं तुमच्यासाठी खुली, शिवसेनेनं पीडित कश्मिरी पंडितांना दिला धीर - Marathi News | Aditya Thackeray: The doors of Maharashtra are open for you, Shiv Sena has given patience to the afflicted Kashmiri Pandits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राची दारं तुमच्यासाठी खुली, शिवसेनेनं पीडित कश्मिरी पंडितांना दिला धीर

काश्मिर खोऱ्यातून शेकडो भयभीत कश्मिरी पंडितांचे पलायन सुरू झाले आहे. ...

आता एका दिवसातच अमरनाथचे दर्शन शक्य, श्रीनगरहून मिळणार थेट हेलिकाॅप्टर सेवा - Marathi News | Now you can visit Amarnath in one day, you will get direct helicopter service from Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता एका दिवसातच अमरनाथचे दर्शन शक्य, श्रीनगरहून मिळणार थेट हेलिकाॅप्टर सेवा

अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या रस्तेमार्गावरील ताण कमी करण्याच्या दृष्टिकाेनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यात्रेकरुंना माेठा  दिलासा मिळणार आहे.  ...

J&K Operation All Out: काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार - Marathi News | Jammu and Kashmir News: Operation All Out begins in Kashmir Valley, 4 terrorists killed in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार

J&K Operation All Out: सोमवारी ते मंगळवारदरम्यान सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुपवाडा येथे दोन दहशतवादी मारले गेले तर सोपोर आणि शोपियानमध्ये प्रत्येकी एक दहशतवादी ठार झाला. ...

Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक - Marathi News | Kashmir Target Killing: Hizbul Mujahideen terrorist Taliban arrested from Bangalore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Kashmir Target Killing : हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी तालिबला बंगळुरू येथून अटक

Kashmir Target Killing : सुरक्षा दलांनी त्याचा शोध मोहीम तीव्र केली होती. तेव्हा तो बंगळुरूमध्ये लपून बसला होता. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | jammu and kashmir 3 lashkar terrorists including 2 pakistanis killed in baramulla and kupwara encounters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरू

Jammu And Kashmir : लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने पहाटे कंदीमध्ये शोधमोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. ...