लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu-Kashmir Target Killing: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून बँक मॅनेजरची हत्या, SBI नं पुढे केला मदतीचा हात  - Marathi News | Jammu-Kashmir Target Killing Bank manager killed by terrorists in Kulgam sbi will help bank manager vijay kumar family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून बँक मॅनेजरची हत्या, SBI नं पुढे केला मदतीचा हात

Jammu-Kashmir Target Killing: यासंदर्भात, एसबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, विजय कुमार यांच्या कुटुंबाला एसबीआय आर्थिक मदतीशिवाय, इतर प्रकारेही मदद करेल, असे म्हटले आहे.  ...

Kashmir Target Killing: जम्मू-काश्मीरात 1990 सारखी परिस्थिती; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा - Marathi News | Kashmir Target Killing: A situation similar to 1990 in Jammu and Kashmir? Kashmiri Pandits announce mass exodus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरात 1990 सारखी परिस्थिती; कश्मीरी हिंदूंनी केली सामूहिक पलायनाची घोषणा

Kashmir Target Killing: काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनेनंतर आज काश्मिरी पंडितांची बैठक पार पडली. यात काश्मीर सोडून जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Asaduddin Owaisi:"काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ": असदुद्दीन ओवेसी - Marathi News | Asaduddin Owaisi: "Pandits migrate from Kashmir for second time and BJP is busy promoting film": Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काश्मीरी पंडितांचे दुसऱ्यांदा स्थलांतर अन् भाजप चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ": असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi: काश्मीर खोऱ्यात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यावरुन असदुद्दीन ओवेसींनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

J&K Target Killing : राहुल भट्ट, अमरीन भट्ट, रजनी बाला, विजय कुमार... खोऱ्यात 1 मे पासून आतापर्यंत 8 'टार्गेट किलिंग' - Marathi News | bank manager shot dead in jammu and kashmir kulgam district 8th target killing till now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल भट्ट, रजनी बाला, विजय कुमार..., खोऱ्यात 1 मे पासून आतापर्यंत 8 'टार्गेट किलिंग'

J&K Target Killing : जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत 8 जणांना टार्गेट करण्यात आले. ...

त्या प्रत्येकासोबत असंच होणार, बँक कर्मचाऱ्याच्या हत्येची जबाबदारी घेत या दहशतवादी संघटनेचा इशारा  - Marathi News | Target killing in kashmir: The same thing will happen to each of them, the warning of this terrorist organization taking responsibility for the murder of a bank employee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्यांच्यासोबत असंच होणार, बँक कर्मचाऱ्याच्या हत्येची जबाबदारी घेत या दहशतवादी संघटनेचा इशारा 

Target Killing In Kashmir: जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येची जबाबदारी काश्मीर फ्रीडम फायटर्स या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ...

Target Killing in Kashmir: काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर - Marathi News | Target Killing in Kashmir: A shocking video of a bank manager's murder in Kashmir came to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये बँकेत घुसून मॅनेजरची हत्या, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Target Killing in Kashmir: गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. ...

"आता पर्यायच उरला नाही", काश्मिरी पंडितांवर पुन्हा नामुष्की?, 'टार्गेट किलिंग'मुळे भीती - Marathi News | kashmiri pandits emergency meeting on target killing in jammu and kashmir says we have no option but to leave the valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता पर्यायच उरला नाही", काश्मिरी पंडितांवर पुन्हा नामुष्की?, 'टार्गेट किलिंग'मुळे भीती

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून 'टार्गेट किलिंग'च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडितांनी आज आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ...

Target Killing in Kashmir: विजय, रजनी, राहुल...दहशतवाद्यांच्या निशाण्यावर हिंदू; एका महीन्यात अनेक हत्या - Marathi News | Target Killing in Kashmir: Hindus targeted by terrorists; Several murders in one month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय, रजनी, राहुल...दहशतवाद्यांच्या निशाण्यावर हिंदू; एका महीन्यात अनेक हत्या

Target Killing in Kashmir: गेल्या एका महिन्यात काश्मीर घाटीत 8वी टार्गेट किलिंग झाली आहे. परवाच दहशतवाद्यांनी एका शिक्षिकेची शाळेत घुसून हत्या केली होती. ...