लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu-Kashmir: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षिकेची निर्घृण हत्या, शाळेत घुसून झाडल्या गोळ्या - Marathi News | Jammu-Kashmir: Terrorist brutally kills teacher in Kulgam, fired bullets in school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षिकेची निर्घृण हत्या, शाळेत घुसून झाडल्या गोळ्या

Jammu-Kashmir: कुलगामच्या गोपालपुरामध्ये काश्मिरी पंडित महिलेची हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी एका स्थानिक टीव्ही अभिनेत्रीचा गोळ्या झाडून खून केला होता. ...

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये एनकाउंटर; 2 दहशतवादी ठार, AK-47 रायफल जप्त - Marathi News | Jammu-Kashmir Encounter: Encounter in Avantipora, 2 terrorists killed, AK-47 rifle seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये एनकाउंटर; 2 दहशतवादी ठार, AK-47 रायफल जप्त

Jammu-Kashmir Encounter: रविवारीदेखील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली, ज्यात जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार झाले. ...

‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार - Marathi News | Al-Qaeda turns to Kashmir; UN report, raises India's concerns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अल-कायदा’ वळवताेय काश्मीरकडे माेर्चा; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार

संयुक्त राष्ट्राचा तालिबान व इतर संबंधित व्यक्ती आणि संस्थांसंबंधी एक अहवाल सादर करण्यात आला आहे. ...

Mehbooba Mufti : "गुपकर आघाडीच्या एकजुटीची केंद्र सरकारला भीती," मेहबुबा मुफ्तींचा निशाणा - Marathi News | bjp central government is afraid of the unity of pagd alliance mehbooba mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुपकर आघाडीच्या एकजुटीची केंद्र सरकारला भीती," मेहबुबा मुफ्तींचा निशाणा

Mehbooba Mufti : गुपकर आघाडीच्या राजकीय पक्षांना एकत्र आणण्याची गरज आहे आणि सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याची आवश्यकता असल्याचं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं. ...

'मी लग्नसोहळ्यात गात नाही', असं अभिनेत्रीने म्हटताच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या - Marathi News | "I don't sing at weddings," said the actress, terrorist firing on her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी लग्नसोहळ्यात गात नाही', असं अभिनेत्रीने म्हटताच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या

Terrorist Firing on Actress : कुटुंबातील सदस्यांना प्रार्थना आणि नमस्कार केल्यानंतर त्यांनी अमरीनला भेटण्यासाठी बाहेर बोलावले. ...

दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन मलिक प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले - Marathi News | Will not tolerate support for terrorism; India slams OIC over Yasin Malik case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाचे समर्थन सहन करणार नाही; यासीन प्रकरणी भारताने ओआयसीला फटकारले

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे की, जग आता दहशतवाद कदापि खपवून घेणार नाही. ...

कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Who she social media artist Amreena Bhat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण होती काश्मीरी अभिनेत्री-गायिका अमरीना भट? दहशतवाद्यांनी केली तिची गोळ्या झाडून हत्या

Amreena Bhat : काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करत सांगितलं की, २५ मेच्या रात्री साधारण ७.५५ वाजता दहशतवादी बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील अमरीना भटच्या घरात घुसले आणि बेछुट गोळीबार केला. ...

अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Actress Amarin's killers killed, 4 terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा ...