लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

ATS: त्या तरुणाची काश्मीरला भेट; ब्रेनवॉश केल्याचाही संशय, महाराष्ट्रात विविध ठिकाणी केली होती रेकी - Marathi News | ATS arrested a young man in pune he had visited many places in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ATS: त्या तरुणाची काश्मीरला भेट; ब्रेनवॉश केल्याचाही संशय, महाराष्ट्रात विविध ठिकाणी केली होती रेकी

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेला मोहम्मद जुनैद खान हा तरूण फेसबुकच्या माध्यमातून दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता ...

BREAKING: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, रुग्णालयात घुसून पोलिसाची गोळ्या झाडून हत्या; चिमुकली मुलगीही गंभीर जखमी - Marathi News | Terrorist fired upon one policeman Saifullah Qadri in Soura Anchar area srinagar jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसावर गोळ्या झाडल्या; चिमुकली मुलगीही गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती काही थांबताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये भ्याड हल्ला केला आहे. ...

बोगद्यातील दुर्घटना : आणखी आठ मजुरांचे मृतदेह मिळाले - Marathi News | Tunnel accident: Bodies of eight more workers found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यातील दुर्घटना : आणखी आठ मजुरांचे मृतदेह मिळाले

बोगद्याच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली ९ मजूर दबले असल्याची शक्यता होती ...

दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन - Marathi News | Maharashtraputra Prathamesh Pawar was martyred in Jammu, had joined 3 months ago | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहशतवाद्यांच्या चकमकीत महाराष्ट्रपुत्र शहीद, 3 महिन्यांपूर्वीच केलं होतं जॉईन

प्रथमेशच्या घरची स्थिती बेताचीच आहे. वडील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते ...

J-K tunnel accident : मोठी दुर्घटना! निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, १० मृतदेह काढले बाहेर - Marathi News | J-K tunnel accident: Big accident! Part of the tunnel under construction collapsed, 10 bodies recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, १० मृतदेह काढले बाहेर

J-K tunnel accident : घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्व कामगारांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ...

Hindu People in Kashmir: "जम्मू काश्मीरमधील हिंदूंना स्वत:च्या रक्षणासाठी शस्त्रास्त्रे दिली पाहिजेत"; माजी डीएसपी वैद्य यांचं रोखठोक विधान - Marathi News | Hindu People in Jammu Kashmir should be given weapons with training for self defence says former dgp sp vaidya on the situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काश्मीरच्या हिंदूंना स्वसंरक्षणासाठी शस्त्रास्त्रे द्या"; माजी डीएसपी वैद्य यांचं विधान

"जो काश्मीरच्या शांततेसाठी लढतो, त्यांना दहशतवादी मारतात" ...

Khooni Nala Tunnel Collapsed: खुनी नाल्याने घात केला! जम्मू-श्रीनगर महामार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळला; सात कामगार अडकले - Marathi News | Khooni Nala Tunnel Collapsed Tunnel under construction collapses on Jammu-Srinagar highway; Seven workers were trapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुनी नाल्याने घात केला! जम्मू-श्रीनगर मार्गावर निर्माणाधीन बोगदा कोसळला; सात कामगार अडकले

रामबन जिल्ह्यातील खुनी नाल्यावर हा प्रकार घडला आहे. बोगद्याच्या तोंडावरील कामाचे ऑडिट सुरु असताना हा अपघात झाला. ...

फुटीरतावादी नेता यासीन मलिक दोषी; दहशतवाद्यांना पैसा पुरविला, आजन्म कारावासाची शिक्षा शक्य - Marathi News | separatist leader yasin malik convicted provided money to terrorists possible life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुटीरतावादी नेता यासीन मलिक दोषी; दहशतवाद्यांना पैसा पुरविला, आजन्म कारावासाची शिक्षा शक्य

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिच्या अपहरणातही मलिकचा हात होता. ...