लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान - Marathi News | Relief for BJP in Jammu and Kashmir Assembly elections 2024, Enthusiasm among Hindu Voters; 11 percent polling till 9 am | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दिलासा, हिंदू मतदारांमध्ये उत्साह; ९ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान

Jammu and Kashmir Assembly elections 2024 Live Updates: ३७० कलम रद्द करणे, दहशतवादाचे कंबरडे मोडणे, काश्मीरी पंडितांना त्यांच्या मूळ स्थानावर परत नेणे आदी गोष्टी भाजपाला फळताना दिसत आहेत.  ...

हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने - Marathi News | Congress releases manifesto for Jammu Kashmir Legislative Assembly elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने

महिलांना दरमहा ३०००, शेतकऱ्यांना दरमहा ४०००... वाचा कुणाला काय-काय? ...

"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | rahul baba we made kashmir safe; If you had in government you would neither eat ice cream or nor can ride bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा

"... तर, तुम्हाला ना आईस्क्रीम खाता आले असते ना बाईक चालवता आली असती." ...

Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Will bury terrorism in J-K to such level, nobody can dare revive it: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

Amit Shah at rally in J-K's Kishtwar : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी (दि.१६) राज्यातील किश्तवाडमध्ये निवडणूक सभेला संबोधित केले.  ...

VIDEO: काश्मीरमध्ये दहशतवाद्याचे लाईव्ह एन्काऊंटर; जीव वाचवण्याठी पळाला तितक्यात... - Marathi News | Indian army killed three terrorists in an encounter in Baramulla video of this encounter viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: काश्मीरमध्ये दहशतवाद्याचे लाईव्ह एन्काऊंटर; जीव वाचवण्याठी पळाला तितक्यात...

भारतीय लष्कराने सात मिनिटांत दहशतवाद्याचा खात्मा केल्याचा बारामुल्ला चकमकीचा व्हिडिओ समोर आला आहे. ...

निवडणूक काळात दहशतवादी हल्ले? हजारो अतिरिक्त सैनिक होताहेत तैनात - Marathi News | Terrorist attacks during elections? Thousands of additional soldiers were being deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक काळात दहशतवादी हल्ले? हजारो अतिरिक्त सैनिक होताहेत तैनात

अनेक ठिकाणी चकमकी सुरू आहेत, तर बऱ्याच ठिकाणी शोध आणि तपास मोहिमा सुरू आहेत. ...

१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती - Marathi News | 14 jawans martyred in 13 attacks, Center will have to plan a new strategy for the prevention of ambush activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ हल्ल्यांत १४ जवान शहीद, घातपाती कारवायांच्या बिमोडासाठी केंद्राला आखावी लागणार नवी रणनीती

जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता दहशतवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र सरकारला नवीन रणनीती आखावी लागणार आहे. ...

"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Insulting India's son in America the word Constitution does not fit in your mouth PM Modi targets Congress in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतीय पुत्राचा अमेरिकेत अपमान, संविधान शब्द तुमच्या तोंडात शोभत नाही..." PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जे लोग अभिव्यक्ती स्वतंत्र्याचे चॅम्पियन असल्याचा दावा करतात, त्यांनी ही क्रूरता केली. ...तुमच्या तोंडून संविधान शब्द शोभत नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला. ...