लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu-Kashmir: नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत मोठी चकमक; 6 दहशतवादी ठार, 1 जवान शहीद आणि 9 जखमी - Marathi News | Jammu-Kashmir: 5 terrorists killed so far in Jammu, 2 indian soldiers Marty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत मोठी चकमक; 6 दहशतवादी ठार, 1 जवान शहीद आणि 9 जखमी

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दोन चकमकी झाल्या असून, त्यात 5 दहशतवादी ठार झाले आहेत. ...

लेफ्ट. जन. मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख; संसदेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला फोडला होता घाम - Marathi News | new army chief lt gen manoj pandey led operation parakram after the attack on parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेफ्ट. जन. मनोज पांडे नवे लष्कर प्रमुख; संसदेवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानला फोडला होता घाम

संरक्षण मंत्रालयानं देशाच्या नव्या लष्कर प्रमुखांच्या नावाची घोषणा केली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे नवे लष्कर प्रमुख असतील.  ...

Kashmir Files: 1990 मध्ये न डगमगलेले काश्मीरी राजपूत आता बिथरले; घाटी सोडण्यास तयार - Marathi News | Kashmir Files: Kashmiri Rajputs who did not waver in 1990 are now scattered; Ready to leave the valley after 6 killing in 11 days by terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1990 मध्ये न डगमगलेले काश्मीरी राजपूत आता बिथरले; घाटी सोडण्यास तयार

Hindu Targeted in Kashmir Valley: दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंग सुरु केल्याने काश्मीर सोडण्याच्या धमकीमुळे पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. ...

Satyapal Malik: ... तर सीबीआयला नावं सांगेन, राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थेट इशारा - Marathi News | Satyapal Malik: ... then tell the names to the CBI, a direct warning from Governor Satyapal Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर सीबीआयला नावं सांगेन, राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा थेट इशारा

जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी असताना कोट्यवधी रुपयांच्या लाच देण्याच्या ऑफर आल्या होत्या ...

Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक - Marathi News | Mother arrested for slapping, trashing nine-month-old baby mercilessly in Samba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : बापरे! क्रूर आईने नऊ महिन्याच्या बाळाला केली बेदम मारहाण; Video व्हायरल झाल्यानंतर अटक

Mother arrested for slapping nine-month-old baby : या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ...

Pakistan PM Shahbaz Sharif: भारताला आम्ही ६ धमाक्यांनी गुडघे टेकायला भाग पाडलेले; शाहबाज शरीफांनी गरळ ओकलीच - Marathi News | We forced India to its knees by 6 atomic blasts; Pakistan PM Shahbaz Sharif comment on India before PM Oath | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला आम्ही ६ धमाक्यांनी गुडघे टेकायला भाग पाडलेले; शाहबाज शरीफांनी गरळ ओकलीच

Pakistan PM Shahbaz Sharif on India: शाहबाज शरीफ यांनी सत्तेवर येताच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पेन्शनमध्ये 10% वाढीची घोषणा केली आहे. यासोबतच किमान वेतन दर २५ हजार रुपये ठेवण्यात आला आहे. ...

Pakistan PM Shahbaz Sharif to Narendra Modi: पंतप्रधान होताच शाहबाज शरीफांचा मोदींना प्रस्ताव; म्हणाले, काश्मीरवर बोलू - Marathi News | We have to Talk on Kashmir Issue; Pakistan PM Shahbaz Sharif's Message to Narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान होताच शाहबाज शरीफांचा मोदींना प्रस्ताव; म्हणाले, काश्मीरवर बोलू

Shahbaz Sharif on Kashmir Issue: शाहबाज शरीफ यांची थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधान पदी नियुक्ती झाली आहे. पंतप्रधान पद नक्की होताच त्यांना काश्मीरची स्वप्ने पडू लागली आहेत. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रचला मोठा कट; सुरक्षा यंत्रणांनी जारी केला अलर्ट - Marathi News | In preparation for terrorist infiltration in Kashmir, security agencies issued an alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रचला मोठा कट; सुरक्षा यंत्रणांनी जारी केला अलर्ट

दहशतवादी घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवले होते. ...