लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर

Jamner, Latest Marathi News

जामनेर अंगणवाडीतील बालकांना १५ मेपर्यंत पोषण आहार - Marathi News | Nutrition supplements for Jamnar anganwadi children upto 5 May | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर अंगणवाडीतील बालकांना १५ मेपर्यंत पोषण आहार

बंदच्या काळात बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने १५ मेपर्यंत पोषण आहार वाटप करण्याचे आदेश महिला व बालकल्याण विभागाला दिले आहे. ...

आंबेडकर जयंतीला जामनेर येथे रक्तदान - Marathi News | Blood donation at Ambedkar Jayanti at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आंबेडकर जयंतीला जामनेर येथे रक्तदान

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. ...

वाढणारा लॉकडाऊन व्यावसायिकांची चिंता वाढवतोय - Marathi News | The growing lockdown is raising concerns for professionals | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाढणारा लॉकडाऊन व्यावसायिकांची चिंता वाढवतोय

२१ दिवसांपासून दुकान बंद ठेवून घरी बसलेल्या छोट्या व्यावसायिकांची चिंता वाढविणारा आहे. ...

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली - Marathi News | The economy in rural areas collapsed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली

कोरोनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था असलेली शेतीची नाळ संकटात आहे. ...

पोलिसांकडून देण्यात आलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे अ‍ॅडमिन सावध - Marathi News | Corona also leads WhatsApp group 'lockdown' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसांकडून देण्यात आलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे अ‍ॅडमिन सावध

बहुतांश ग्रुप अ‍ॅडमिन यांनी केवळ आपली पोस्ट शेअर करत येईल, अशी सेंटीग केली आहे. ...

कोरोना महामारीने लग्नसराई ठप्प - Marathi News | Corona pandemic stalled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोना महामारीने लग्नसराई ठप्प

अनेक नियोजित वधू-वरांचे शुभमंगल कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने तालुक्यात शेकडो विवाह समारंभ ठप्प झाले आहेत. ...

लोंढ्री येथील केळी उत्पादक शेतकऱ्याचा माल मातीमोल - Marathi News | A banana growing farmer's goods in Londri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लोंढ्री येथील केळी उत्पादक शेतकऱ्याचा माल मातीमोल

लोंढ्री येथील केळी उत्पादक शेतकऱ्याचा माल मातीमोल झाले आहे. ...

जामनेरला ५४ हजार ग्राहकांना मोफत सिलिंडर - Marathi News | Free cylinder to Jamner for 4,000 customers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला ५४ हजार ग्राहकांना मोफत सिलिंडर

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन परिस्थितीत गरीब मजूर आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस (पीएमयुवाय) योजनेंतर्गत तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...