लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर

Jamner, Latest Marathi News

केबल मजुरांना रांजणीच्या व्यावसायिकाची मदत - Marathi News | Assist the wrestling professional for cable workers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केबल मजुरांना रांजणीच्या व्यावसायिकाची मदत

शेतात थांबलेल्या कुटुंबांना रांजणी येथील महेश अहिर यांनी अन्न धान्य व किराणा सामान देऊन मदतीचा हात दिला. ...

जामनेरला अफवा व भीती - Marathi News | Rumors and fears to Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला अफवा व भीती

कोरोना बाधीताच्या संसर्गातील व्यक्तींच्या शहरातील वास्तव्यामुळे येथे सोमवारी दिवसभर उलटसुलट चर्चा व अफवा पसरविल्या जात होत्या. ...

कोरोनाबाधिताच्या बहिणीच्या संपर्कातील दोघे तपासणीअभावी जामनेरला - Marathi News | Jamner, both in the absence of an investigation, contacted Coronabadita's sister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोरोनाबाधिताच्या बहिणीच्या संपर्कातील दोघे तपासणीअभावी जामनेरला

कोरोनाबाधिताच्या बहिणीच्या संपर्कातील दोघे तपासणीअभावी जामनेरला परतले. ...

पहूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांची सुरक्षा ‘रामभरोसे’ - Marathi News | Private doctors 'safety in Ramuroshe' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांची सुरक्षा ‘रामभरोसे’

पहूर, ता. जामनेर , जि.जळगाव : येथील रुग्णालयात येणाºया रुग्णांची तपासणी करताना सुरक्षा किटविना वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात ... ...

गोळेगावाला पायी जाणाऱ्यांना नेरी पोलिसांची मदत - Marathi News | Neri police help to golega gola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गोळेगावाला पायी जाणाऱ्यांना नेरी पोलिसांची मदत

गोळेगाव येथे पायी जात असलेल्या कुटुंबास नेरी येथील पोलिसांनी मदत केली. ...

गावठी दारू विक्री करणाऱ्यांची जामनेरात काढली धिंड - Marathi News | Bhandi drunk in the bail salesmen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावठी दारू विक्री करणाऱ्यांची जामनेरात काढली धिंड

संचारबंदी काळात फिरस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी दुपारी कांग नदी पात्रात गावठी दारू विकणाºया दोन जणांची गावातून धिंड काढली. ...

जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक सुविधांपासून वंचित - Marathi News | Deprived of health care facilities at Jamner Upazila Hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक सुविधांपासून वंचित

उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणाºया डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांन मास्क व इतर आवश्यक सुविधांची कमतरता जाणवत आहे. ...

नापिकीला कंटाळून मांडवे बुद्रूकच्या शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides by Mandev Budruk after bashing a barber | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नापिकीला कंटाळून मांडवे बुद्रूकच्या शेतकऱ्याची आत्महत्या

मांडवे बुद्रूक येथील गणेश पुंडलिक जाधव या शेतकºयाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...