लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर

Jamner, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो गुगल गुरुजी - Marathi News | Google Guru answers students' questions | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो गुगल गुरुजी

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गुगल असिस्टंट या आपल्या मोबाइलमधील ‘गुगल गुरुजी’ विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ लागल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण गंमतही वाटली. ...

जामनेरातील मोबाइल टॉवर हटवा - Marathi News | Delete the mobile tower in Jamnar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरातील मोबाइल टॉवर हटवा

मदनीनगर भागातील एका कंपनीचे मोबाइल टॉवर रहिवाशांना त्रासदायक ठरत असल्याने हटविण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. ...

वडाळी येथे युवकांकडून स्वच्छता मोहीम - Marathi News | Youth sanitation drive at Vadali | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वडाळी येथे युवकांकडून स्वच्छता मोहीम

वडाळी येथे ‘गाव माझं तर स्वच्छ मीच ठेवणार’ ही संकल्पना वापरून युवकांनी गावात स्वच्छता अभियान राबविले. ...

जामनेर बसस्थानकावर खिसेकापूंंचा धुमाकूळ - Marathi News | Pumpkin pockets on Jamner bus station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर बसस्थानकावर खिसेकापूंंचा धुमाकूळ

बसस्थानकावर सोमवारी गर्दीचा गैरफायदा घेत खिसेकापूंंनी धुमाकूळ घातल्याने दोघा प्रवाशांना ७० हजारांचा फटका बसला. ...

जामनेरला खुल्या भूखंडात मुलांसाठी खेळाची साहित्ये - Marathi News | Jamner's playground for children in open plots | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला खुल्या भूखंडात मुलांसाठी खेळाची साहित्ये

पालिकेकडून शहरातील खुल्या भूखंडावर विकसित केलेल्या जागेत मुलांसाठी खेळण्यासाठी व व्यायामासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. ...

वाचनालये साहित्य, संवादाची केंद्रे व्हावीत - Marathi News | Libraries should become centers of literature and communication | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाचनालये साहित्य, संवादाची केंद्रे व्हावीत

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत जामनेर येथील साहित्यिक दिलीप देशपांडे... ...

वहीवाट एकीकडून दुसरीकडे - Marathi News | From one side to the other | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वहीवाट एकीकडून दुसरीकडे

वहीवाट हा शब्द अनेक अर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध संदर्भांनी वापरला जातो. याच ‘वहीवाटे’विषयी खास शैलीत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत तावडी बोली भाषेचे अभ्यासक डॉ.अशोक कौतिक कोळी. लेखाचा उत्तरार्ध. ...

शिक्षणाच्या पंढरीत खासगी क्लासेसची चलती - Marathi News |  Moving Specialty Classes in Education | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षणाच्या पंढरीत खासगी क्लासेसची चलती

‘शिक्षणाची पंढरी’ अशी ओळख असलेल्या जामनेरात गेल्या काही वर्षात खासगी क्लासेसची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...