लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर

Jamner, Latest Marathi News

जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात - Marathi News | Jamner risks dairy business due to lack of fodder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला चाऱ्याअभावी दुग्ध व्यवसाय धोक्यात

परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे चाºयाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. ...

जामनेर पालिकेतर्फे मोकाट गुरे जप्ती मोहीम - Marathi News | Mokat cattle seizure campaign by Jamner Municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर पालिकेतर्फे मोकाट गुरे जप्ती मोहीम

रस्त्यावरील मोकाट गुरांमुळे वाहतुकीला होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी नगरपालिकेने गुरे जप्तीची मोहीम सुरू केली आहे. ...

जामनेरच्या राजकारणावर महाविकास आघाडीच्या परिणामाची उत्सुकता - Marathi News | Curious about the impact of development on Jamnar's politics | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरच्या राजकारणावर महाविकास आघाडीच्या परिणामाची उत्सुकता

विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राजकीय अस्थिरता संपली. भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने त्याचे भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर काय व कसे परिणाम होतील याची चर्चा सत्ताधारी व विरोधक भाजप कार्यकर्ते करीत आहे. ...

नापिकीला कंटाळून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of a debt-ridden farmer suicidal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नापिकीला कंटाळून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून येथील भाऊराव आनंदा अपार या ६७ वर्षीय शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन अत्महत्या केली. ...

जामनेरात मोबाइल टॉवर उभारणीस रहिवाशांचा तीव्र विरोध - Marathi News | Residents strongly opposed to setting up mobile tower in Jamnar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरात मोबाइल टॉवर उभारणीस रहिवाशांचा तीव्र विरोध

पालिका हद्दीतील हिवरखेडा रोड सानेगुरुजी कॉलनी येथील रहिवाशी भागात मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी या कामास तीव्र विरोध केला आहे. ...

चांगल्या हंगामाचे स्वप्न ‘अवकाळी’ने भंगले - Marathi News | The dream of a good season was 'broken' by time | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांगल्या हंगामाचे स्वप्न ‘अवकाळी’ने भंगले

ज्यांच्याकडे पाणी आहे ते रब्बीतून काही घेऊ शकतील. मात्र कोरडवाहू जमीन असलेल्यांनी काय करावे. खरिपातून मिळणाऱ्या उत्पन्नातून वर्षाचा खर्च भागवावा लागतो. यंदा तर शेतात कर्ज काढून लावलेलेदेखील निघणार नाही. ...

हरिनामाच्या गजरात अवघी शेंदुर्णी दुमदुमली - Marathi News | Shenandorani Dumdumlee, in Harinama's Gazar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरिनामाच्या गजरात अवघी शेंदुर्णी दुमदुमली

खान्देशचे प्रतिपंढरपूर म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान असेलल्या श्री त्रिविक्रम महाराज विठ्ठल रुक्मिणी रथोत्सवात हरिनामाच्या गजराने अवघी शेंदुणीनगरी दुमदुमून गेली. ...

वाघूरचे २० दरवाजे पुन्हा उघडले - Marathi News |  3 doors of Waghur reopened | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाघूरचे २० दरवाजे पुन्हा उघडले

जोरदार पावसाने कांग, वाघूर व सोन नदीला मोठा पूर आला. ...