लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर

Jamner, Latest Marathi News

पहूरच्या अवैध धंद्यांचे औरंगाबाद हद्दीत स्थलांतर - Marathi News | Migrant illegal trades moved to Aurangabad border | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूरच्या अवैध धंद्यांचे औरंगाबाद हद्दीत स्थलांतर

अवैध धंद्यांच्या विरोधात पहूर पोलिसांची कारवाई आणि लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे औरंगाबाद ग्रामीण हद्दीत स्थलांतरीत झाले आहे. ...

शेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत - Marathi News | Fourth round of elections to the shanderi city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत

शेंदुर्णी नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत होत आहे. १७ नगरसेवकपदांसाठी एकूण ५३ उमेदवार रिंगणात आहेत. ...

शेंदुर्णी नगरपरिषदेसाठी सोशल मीडियावर प्रचाराला वेग - Marathi News | The campaign for social media for social center | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी नगरपरिषदेसाठी सोशल मीडियावर प्रचाराला वेग

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची झलक सोशल मीडियावर दिसायला लागली आहे. भाजप, राष्ट्रवादीने प्रचार फेरीच्या माध्यमातुन मतदारांशी संपर्कास सुरुवात केली आहे. ...

एव्हरेस्टचा बेस कॅम्प केला १४ दिवसात सर - Marathi News | Everest Base camp camped in 14 days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एव्हरेस्टचा बेस कॅम्प केला १४ दिवसात सर

न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक कपिल शर्मा व सिव्हील कॉन्ट्रॅक्टर विशाल महाजन यांनी जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावरील बेस कॅम्प ट्रॅक १४ दिवसांत पुर्ण केला. ...

विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले १२ तासानंतर बाहेर - Marathi News | After 12 hours, the leopard was taken out of the well | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले १२ तासानंतर बाहेर

सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी सकाळी गोद्री ता. जामनेर शिवारात उघडकीस आली.या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी १२ तासानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. ...

जामनेर परिसरात बिबट्याचा संचार - Marathi News | Leopard communications in the Jamner area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर परिसरात बिबट्याचा संचार

राशी भुशी टेकडीच्या मागील बाजुस असलेल्या शेतात बिबट्या बछड्यासह दिसल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. ...

हिंगणे बुद्रुक पाणी योजनेच्या चौकशीसाठी उपोषण - Marathi News | Fasting for inquiry of Hingoon Budruk water scheme | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हिंगणे बुद्रुक पाणी योजनेच्या चौकशीसाठी उपोषण

हिंगणे बुद्रुक ग्रामपंचायतच्या गैरकारभाराविषयी उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या गैरकारभाराची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई व्हावी या व इतर मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे. ...

शेंदुर्णी नगरपरिषद निवडणुकीतील ७१ उमेदवारांचे अर्ज बाद - Marathi News | After the application for 71 candidates from the Candidate of Shandurani Municipal Council | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी नगरपरिषद निवडणुकीतील ७१ उमेदवारांचे अर्ज बाद

शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकुण १६ अर्ज प्राप्त झाले होते. छाननी दरम्यान त्यापैकी १० अर्ज बाद ठरले. ...