लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जनता दल (सेक्युलर)

जनता दल (सेक्युलर)

Janata dal (secular), Latest Marathi News

Karnataka Assembly Election 2018- काँग्रेस, भाजपा असो वा जेडीएस...घराणेशाहीत अडकले कर्नाटकातील पक्ष - Marathi News | Karnataka Assembly Election 2018- Dynasty Politics run political parties in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018- काँग्रेस, भाजपा असो वा जेडीएस...घराणेशाहीत अडकले कर्नाटकातील पक्ष

कर्नाटकच्या राजकीय स्थितीवर नजर टाकली तर तिन्ही पक्षामध्ये जबरदस्त घराणेशाही असल्याचे दिसून येते. कर्नाटकात वारंवार पक्ष बदलण्याची पद्धतीही दिसून येते. अनेक नेत्यांनी दोनपेक्षा जास्त पक्ष बदलल्याची उदाहरणे या राज्यात आहेत. ...

Karnataka Opinion Poll: कर्नाटकातील बहुमतापासून काँग्रेस दूर, भाजपालाही सत्तासुंदरीची हूल - Marathi News | Karnataka Election Opinion Poll 2018: Here’s what may happen to BJP, Congress and JD(S), surveys predict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Opinion Poll: कर्नाटकातील बहुमतापासून काँग्रेस दूर, भाजपालाही सत्तासुंदरीची हूल

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींनीही जोर धरला आहे. देशातल्या 20 राज्यांत सत्तेत असलेल्या एनडीएला कर्नाटकातही मोठं यश मिळण्याची चिन्हे आहेत. ...

Karnataka Assembly Election 2018- ...तर मी काँग्रेसला पाठिंबा देईन- एच. डी. देवेगौडा  - Marathi News | Karnataka Assembly Election 2018- ... I will support Congress: H. D. Deve Gowda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018- ...तर मी काँग्रेसला पाठिंबा देईन- एच. डी. देवेगौडा 

कर्नाटकात विधानसभा 2019च्या निवडणुकीच्या प्रचारात जोरदार कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो आहे. ...

Karnataka Assembly Election 2018: देवेगौडांच्या मुलानं उडवली काँग्रेसची झोप - Marathi News | karnataka assembly elections 2018 lone ranger kumaraswamy attracts big crowd gives sleepless nights to congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnataka Assembly Election 2018: देवेगौडांच्या मुलानं उडवली काँग्रेसची झोप

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 12 मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 15 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कर्नाटकात प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. ...

ओवैसींशी होऊ घातलेल्या आघाडीवर जनता दलाचं मौन, 40 जागांवर लढणार एमआयएम? - Marathi News | MUMBAI: Mumbaikars fight on 40 seats in Owaisi constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसींशी होऊ घातलेल्या आघाडीवर जनता दलाचं मौन, 40 जागांवर लढणार एमआयएम?

कर्नाटकाच्या येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एच. डी. देवेगौडा यांचा जनता दल (एस) असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता आहे. ...