द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे ...
आज संपूर्ण देश कृष्णमय झाला आहे. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा सण साजरा होत आहे. खरं तर कृष्ण जन्माष्टमीभाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला साजरी करण्यात येते. ...
आज कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे सामाजिकता, आध्यात्मिकता, एकता आणि व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण आहे. ...
Janmashtami 2019 : आज कृष्ण जन्माष्टमी... हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता. ...
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवघे दोन दिवसच बँका सुरु राहणार आहेत, असे वृत्त आज सकाळपासूनच पसरले होते. मात्र, पडताळणीअंती ही अफवा असल्याचे उघड झाले. ...