शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

सखी : गोकुळाष्टमी विशेष : नैवेद्याला ५ मिनिटांत करा गोपाळकाला; पारंपरिक, सोपी-चविष्ट रेसिपी

सखी : जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य...

भक्ती : Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा!

फिल्मी : ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम, मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

भक्ती : Janmashtami 2024: श्रीकृष्णाची जन्मकथा मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारी आहे, कशी ते पहा!

भक्ती : Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या दिवशी हरिवंशपुराण का वाचावे? जाणून घ्या लाभ!

भक्ती : Janmashtami 2024: आज जन्माष्टमी; जाणून घ्या जन्ममुहूर्त; कृष्णाचा पाळणा आणि पूजाविधी!

भक्ती : हरिहर पूजनाचा सर्वोत्तम काळ: ७ राशींना सुख-समृद्धी, आर्थिक उन्नती; यश-प्रगती, लाभदायी संधी

फिल्मी : गोविंदा रे गोपाळा... 'इंद्रायणी' मालिकेत दहीहंडीचा उत्साह; इंदू फोडणार दहीहंडी

सखी : जन्माष्टमी विशेष: श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी बघा कशी करायची पंजिरी, चवदार पंजिरीची सोपी रेसिपी