लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण! - Marathi News | Dahi Handi 2024: Why not wash hands after eating Gopalkalya Prasad? Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2024: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवायचे नाहीत? जाणून घ्या कारण!

Dahi Handi 2024: २७ ऑगस्ट रोजी दही हंडी आहे, त्यादिवशी गोपाळकाला साजरा केला जातो आणि काल्याचा प्रसादही वाटला जातो, त्याला जोडून असलेली प्रथा जाणून घ्या.  ...

श्रीकृष्ण जन्माष्टमीला देशभरात 25000 कोटींचा व्यवसाय, फेस्टिव्ह सीझनची धमाकेदार सुरुवात - Marathi News | 25,000 crore business across the country on Shri Krishna Janmashtami | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीकृष्ण जन्माष्टमीला देशभरात 25000 कोटींचा व्यवसाय, फेस्टिव्ह सीझनची धमाकेदार सुरुवात

Janmashtami 2024: यापूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी 10 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता. ...

जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य... - Marathi News | Best health benefits of eating Janmashtami prasad Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जन्माष्टमी स्पेशल : नैवेद्याचे 'हे' पदार्थ म्हणजे तब्येतीसाठी वरदान, खा मनसोक्त आणि सुधारेल आरोग्य...

Best health benefits of eating Janmashtami prasad : Know Amazing Health Benefits Of Lord Krishna's Favourite Food : नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणारे हे पदार्थ तुमच्या आरोग्यालाही ठरतील लाभदायक... ...

Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा! - Marathi News | Janmashtami 2024: Why did Krishna go to people's houses and steal even though the house was full of curd and milk? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: दह्या-दुधाने घर भरलेलं असूनही कृष्णाने लोकांच्या घरी जाऊन चोरी का केली? वाचा!

Janmashtami 2024: कृष्णाच्या जन्मकथेपासून ते त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये गहन अर्थ दडला आहे, त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीनेच बघायला हवे, कसे ते पहा! ...

"ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम", मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | marathi celebrity dance on bol bajarang bali ki jay sanket korlekar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम", मराठी कलाकारांचा गोकुळाष्टमीनिमित्त जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मराठी मालिकेतील काही कलाकार "ढाक्कूमाकूम ढाक्कूमाकूम" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...

Janmashtami 2024: श्रीकृष्णाची जन्मकथा मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारी आहे, कशी ते पहा! - Marathi News | Janmashtami 2024: Krishna's birth story unravels the mystery of human life, see how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: श्रीकृष्णाची जन्मकथा मानवी जीवनाचे रहस्य उलगडणारी आहे, कशी ते पहा!

Janmashtami 2024: श्रावण वद्य अष्टमीला म्हणजे आजच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून या तिथीला जन्माष्टमी असेही म्हणतात. या तिथीचे रहस्य जाणून घेऊया. ...

Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या दिवशी हरिवंशपुराण का वाचावे? जाणून घ्या लाभ! - Marathi News | Janmashtami 2024: Why read Harivanshpuran on Janmashtami? Learn the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: जन्माष्टमीच्या दिवशी हरिवंशपुराण का वाचावे? जाणून घ्या लाभ!

Janmashtami 2024: आज जन्माष्टमीनिमित्त कृष्ण उपासनेचा एक भाग म्हणून हरिवंशपुराण वाचले जाते, पण त्यात नेमके काय दिले आहे आणि वाचल्याने होणारे लाभ पाहू! ...

Janmashtami 2024: आज जन्माष्टमी; जाणून घ्या जन्ममुहूर्त; कृष्णाचा पाळणा आणि पूजाविधी! - Marathi News | Janmashtami 2024: Today is Janmashtami; Know the moment of birth; Krishna's cradle and worship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2024: आज जन्माष्टमी; जाणून घ्या जन्ममुहूर्त; कृष्णाचा पाळणा आणि पूजाविधी!

Janmashtami 2024: कृष्णजन्माचा उत्सव शक्यतो मंदिरातच जल्लोषाने करावा, शिवाय घरीदेखील जन्माष्टमी कशी साजरी करता येईल ते जाणून घ्या.  ...