शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जन्माष्टमी

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.

Read more

भक्ती : दहिकाला: दुःखाची हंडी फुटेल, ५ राशींना सुख-सौभाग्याचे नवनीत मिळेल; गोपाळकृष्ण शुभ करेल!

सखी : गोकुळाष्टमी : ज्वारीच्या लाह्या आरोग्यासाठी वरदान, प्रसाद म्हणून खा ज्वारीच्या लाह्यांचा गोपाळकाळा! वर्षभर तब्येत ठणठणीत

सखी : फक्त १० मिनिटांत करा चविष्ट गोपाळकाला! पौष्टिक गोपाळकाला करण्याची सोपी झटपट रेसिपी 

ठाणे : Dombivali: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमुळे उत्साहात

भक्ती : Janmashtami 2023: गोपाळकाल्याचा प्रसाद खाल्ल्यावर हात न धुण्यामागे काय आहे पौराणिक कथा? वाचा

भक्ती : Janmashtami 2023: गोकुळाष्टमीला हरिवंशपुराण वाचण्याचा प्रघात आहे, पण का? जाणून घ्या!

फिल्मी : कुठे आहेत रामानंद सागर यांच्या मालिकेती श्रीकृष्ण? इंडस्ट्री सोडली, आता करतात असं काम, वाचून म्हणाल...

भक्ती : Dahi Handi 2023: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने माता यशोदेकडे त्याचे समर्थन कसे केले ते पहा!

भक्ती : Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया!

सखी : जन्माष्टमी विशेष : विरजणाशिवाय 'या' ४ पद्धतीने करा घट्ट, मलईदार दही; १५ मिनिटांत बनेल विकतसारखं दही