लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

Japan: तरुणांनो, देशासाठी तरी मुलं जन्माला घाला! - Marathi News | Japan: Young people, give birth to children for the country! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणांनो, देशासाठी तरी मुलं जन्माला घाला!

Japan : गेली अनेक वर्षं जपान या देशाला जी भीती भेडसावत होती ती अखेर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं की, जपानी लोकसंख्येचा जन्मदर जर वाढला नाही, तर जपानचं एक राष्ट्र म्हणून अस्तित्व धोक्यात येईल. ...

Flying Bike : लवकरच येणार उडणारी गाडी; Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ, एकदा पाहाच... - Marathi News | AERWINS Technologies Flying Bike : Video shared by Anand Mahindra | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लवकरच येणार उडणारी गाडी; Anand Mahindra यांनी शेअर केला व्हिडिओ, एकदा पाहाच...

Flying Bike :जापानमध्ये Aerwins कंपनीने Xturismo ही जगातील पहिली उडणारी गाडी लॉन्च केली आहे. ...

लोकसंख्या कमी झाल्याने आता ‘करो या मरो’, 'या' देशानं दिला सक्त इशारा - Marathi News | Due to decrease in population now do or die japan gave a strong warning | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकसंख्या कमी झाल्याने आता ‘करो या मरो’, 'या' देशानं दिला सक्त इशारा

कमी होत असलेली लोकसंख्या ही आता जपानची सर्वांत मोठी डोकेदुखी बनली आहे. ...

Corona Virus : कोरोनाचा विस्फोट! चीनच्या 80 टक्के लोकसंख्येला संसर्ग; नव्या लाटेबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा - Marathi News | Corona Virus variant bf7 outbreak updates china japan south korea us france covid 22 jan active cases | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनच्या 80 टक्के लोकसंख्येला संसर्ग; नव्या लाटेबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

Corona Virus : चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्याने भारत, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. ...

एक अशी परंपरा ज्यात कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या पाण्यात करावी लागते आंघोळ, बघूनच भरेल हुडहुडी.... - Marathi News | Japan shinto festival ice water bath in Tokyo shocking video viral on internet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक अशी परंपरा ज्यात कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या पाण्यात करावी लागते आंघोळ, बघूनच भरेल हुडहुडी....

Japan’s Shinto Festival Ice Bath: हिवाळ्यात तसे लोक थंड पाण्याला हात लावण्यासही घाबरतात. पण जपानमध्ये एक अशी परंपरा आहे ज्यात लोक कडाक्याच्या थंडीत आइस वॉटर म्हणजे बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतात. ...

Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Japan Johatsu Tradition : when people mysteriously vanished leaving everything behind like vapour | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्!

Japan Johatsu Tradition: जपानी भाषेत जोहात्सुचा अर्थ होतो वाफ बनून गायब होणे. इथे लोक परिवार किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात. पण हे लोक स्वत: जीवन संपवत नाहीत. ...

Global Auto Sale: भारत जपानच्या पुढे निघाला; अबकी बार अमेरिका, चीनचा नंबर - Marathi News | Global Auto Sales: India Moves ahead of Japan; now target is America, China in Vehicle sale annualy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारत जपानच्या पुढे निघाला; अबकी बार अमेरिका, चीनचा नंबर

चीन ही जगातील सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये 2.67 कोटी वाहने विकली गेली आहेत. ...

CoronaVirus: मृतदेह तंबूत ठेवण्याची वेळ, चीनमध्ये स्मशानभूमीत जागा पुरेना; जपानमध्येही कोरोना झाला बेकाबू - Marathi News | Time to keep corpses in tents, no space in cemeteries in China; Corona has become uncontrollable in Japan too | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृतदेह तंबूत ठेवण्याची वेळ,चीनमध्ये स्मशानभूमीत जागा पुरेना;जपानमध्येही कोरोना झाला बेकाबू

चीनच्या प्रत्येक शहरातील सुमारे निम्मे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, असा दावा चीनचे महामारीशास्त्रज्ञ झेंग गुआंग यांनी केला आहे. ...