लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

जपानच्या ‘शाही’ लग्नाची ‘सामान्य’ गोष्ट ! - Marathi News | Princess Mako has finally married her non-royal boyfriend; The 'normal' story of Japan's 'royal' wedding! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या ‘शाही’ लग्नाची ‘सामान्य’ गोष्ट !

Princess Mako of Japan : जपानचं राजघराणं सध्या अशाच एका कारणानं जगभरात चर्चेत आहे. जपानची तीस वर्षीय राजकन्या माको हिनं गेल्याच आठवड्यात राजघराण्याशी संबंधित नसलेल्या एका सर्वसामान्य तरुणाशी विवाह केला. ...

प्रेमासाठी कोट्यवधीची संपत्ती नाकारणारी राजकुमारी माको वनबीएचके फ्लॅटमध्ये राहणार! - Marathi News | Japan's Princess Mako, new husband renting one-bedroom apartment in NYC | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोट्यवधीची संपत्ती नाकारणारी राजकुमारी 1-BHK फ्लॅटमध्ये राहणार!

Japan's Princess Mako : जपानी मीडिया NHKच्या रिपोर्टनुसार, राजकुमारी माको आपल्या पतीसोबत न्यूयॉर्क शहरातील वन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहणार आहे. ...

World War II: जपानच्या समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट; दुसऱ्या महायुद्धातील 24 'भूताची' जहाजे आली बाहेर - Marathi News | underwater volcano near Tokyo, Japan has raised two dozen ghost ships sunk after one of World War II | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट; दुसऱ्या महायुद्धातील 24 'भूताची' जहाजे आली बाहेर

underwater volcano near Tokyo: जपानी मीडियानुसार इवो जिमा बेटाच्या पश्चिमेवरील समुद्रकिनाऱ्यावर ही जहाजे वाहून आली आहेत. पाण्याच्या आतमध्ये असलेला ज्वालामुखी फूकूतोकू-ओकानोबा जिवंत झाला आहे. ...

जपानमध्ये ज्वालामुखीचा खतरनाक उद्रेक, फारच भयावह व्हिडीओ आला समोर - Marathi News | Japan mount Aso volcano erupts video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये ज्वालामुखीचा खतरनाक उद्रेक, फारच भयावह व्हिडीओ आला समोर

japan Mount Aso volcano : हा ज्वालामुखी ३,५०० मीटरपर्यंत आकाशात पोहोचला. याचा खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.  ...

2022मध्ये जगभरात वाजणार मोदी सरकारच्या यशाचा डंका; अमेरिका, चीन, रशिया सर्वांना मागे टाकणार भारत! - Marathi News | PM Narendra Modi government success in 2022 may ring the world America China Russia will leave everyone behind india in growth rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :2022मध्ये जगभरात वाजणार मोदी सरकारच्या यशाचा डंका; अमेरिका, चीन, रशिया सर्वांना मागे टाकणार भारत!

Narendra Modi government success in 2022 : भारताचा विकास दर 2022 मध्ये अमेरिका, चीन, जपान, रशियासारख्या देशांपेक्षाही अधिक असेल, असा अंदाज खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) व्यक्त केला आहे. ...

Passport Ranking 2021: जपान आणि सिंगापूरचा पासपोर्ट आहे सर्वात पॉवरफुल; जाणून घ्या भारताचे स्थान - Marathi News | Passport Ranking 2021: Passports of Japan and Singapore are the most powerful; Know the location of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जपान आणि सिंगापूरचा पासपोर्ट आहे सर्वात पॉवरफुल; जाणून घ्या भारताचे स्थान

World Most Powerful Passport 2021 : जपान आणि सिंगापूरकडे सध्या जगातील सर्वात पॉवरफुल पासपोर्ट आहेत, तर पाकिस्तान आणि उत्तर कोरियाकडे सध्या जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट आहेत. ...

मंदीचा इशारा! दुसऱ्यांना पैसे वाटणारी अमेरिकाच कर्जाच्या विळख्यात; भारताला होणार अब्जावधींचे नुकसान - Marathi News | Warning of recession in America! India may lose billions, US Has 29000 billion dollar loan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंदीचा इशारा! दुसऱ्यांना पैसे वाटणारी अमेरिकाच अमाप कर्जाच्या विळख्यात; भारतही बुडणार

America recession warning: जगभरात सुपर पावर म्हणून मिरवत असलेल्या अमेरिकेची (United states of America) हालत येत्या काळात खूपच बिकट होणार आहे. ...

माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा होणार जापानचे नवे पंतप्रधान, पुढच्या महिन्यात स्विकारणार पदभार - Marathi News | Japan’s former Foreign Minister Fumio Kishida will be the new Prime Minister of Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी डिप्लोमॅट आणि परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा होणार जापानचे नवे पंतप्रधान

एका वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुगा यांना पंतप्रधान बनवण्यात आलं होतं. ...