लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

जपानमध्ये चेरीचे वृक्ष १,२०० वर्षांत फुलांनी यंदा लवकर बहरले - Marathi News | In Japan, the cherry tree blossomed early this year after 1,200 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये चेरीचे वृक्ष १,२०० वर्षांत फुलांनी यंदा लवकर बहरले

 वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग  मोहक फुलांनी बहरले आहेत.   चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर  १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. ...

काय सांगता! मनुष्यही शरीरात तयार करू शकतात सापांसारखं विष, कसं ते वाचा! - Marathi News | What if human produce poison like snake venom | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! मनुष्यही शरीरात तयार करू शकतात सापांसारखं विष, कसं ते वाचा!

मनुष्यच नाही तर इतरही काही जीव विष निर्माण करू शकतात. फक्त त्यांच्या शरीराचा तो भाग गरजेनुसार विकसित होत असतो. म्हणजे त्या जीवाला विषाची गरज आहे की नाही यानुसार. ...

पोलखोल! ज्या बाइकर तरूणीचे फॅन होते हजारो लोक, आता समजलं तो आहे ५० वर्षाचा पुरूष! - Marathi News | Japan young female motorbiker revealed as 50 year old man | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पोलखोल! ज्या बाइकर तरूणीचे फॅन होते हजारो लोक, आता समजलं तो आहे ५० वर्षाचा पुरूष!

ladbible च्या वृत्तानुसार, या फोटोंचं सत्य काही वेगळंच आहे. या फोटोत जी व्यक्ती आहे तो मुळात ५० वर्षीय पुरूष आहे. ...

इस्रो क्वाड देशांशी अंतराळ संबंध मजबूत करणार, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान संयुक्तरीत्या विकसित करण्यावर लक्ष  - Marathi News | ISRO will strengthen space ties with Quad countries, focusing on jointly developing critical technologies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रो क्वाड देशांशी अंतराळ संबंध मजबूत करणार, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान संयुक्तरीत्या विकसित करण्यावर लक्ष 

फेब्रुवारीमध्ये इस्रो व ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ एजन्सी एएसएने नागरिक अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान व शिक्षणात सहकार्यासाठी २०१२च्या अंतर सरकारी एमओयूमध्ये दुरुस्ती करण्यावर हस्ताक्षर केले आहे.  ...

बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्.... - Marathi News | Shocking a japanese government workers punished with pay cut for leaving work 2 minutes early | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्....

Government workers punished with pay cut : कर्मचाऱ्याला ऑफिसमधून २ मिनिटं लवकर निघाल्यामुळे आपला पगार गमावावा लागला आहे. ...

हैदराबादच्या लसी चीनविरोधातील अस्त्र, जॉन्सन अँड जॉन्सनचे ५० कोटी डोसचे उत्पादन दरवर्षी करण्यात येणार - Marathi News | Johnson & Johnson's 500 million doses of anti-China vaccine in Hyderabad to be produced annually | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादच्या लसी चीनविरोधातील अस्त्र, जॉन्सन अँड जॉन्सनचे ५० कोटी डोसचे उत्पादन दरवर्षी करण्यात येणार

चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे. ...

चीनचे आव्हान; क्वाड देशांनी केले विचारमंथन - Marathi News | China's challenge; Quad countries brainstormed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे आव्हान; क्वाड देशांनी केले विचारमंथन

दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात चीनची आक्रमक भूमिका, उत्तर कोरिया अण्वस्त्र मुद्दा आणि म्यानमारमधील सत्तांतर व हिंसाचार याबाबत या नेत्यांनी चर्चा केली. ...

"हिंद-प्रशांत महासागरात शांतता राखण्यास भारताचे प्राधान्य" - Marathi News | India's priority is to maintain peace in the Indo-Pacific Ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंद-प्रशांत महासागरात शांतता राखण्यास भारताचे प्राधान्य"

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका या देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या क्वाड गटाची पहिली बैठक शुक्रवारी झाली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, लोकशाही मूल्ये व आमचा निर्धार या दोन गोष्टींमुळे आम्ही क्वाड परिषदेसाठी एकत्र जमलो आहोत. ...