लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

coronavirus: २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निश्चित - Marathi News | coronavirus: Tokyo Olympics to be held in 2021 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :coronavirus: २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन निश्चित

अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले. ...

फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा - Marathi News | Not only galwan chinas plan to intrusion 250 ice lands in south china sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त गलवानवरच नाही चीनचा डोळा; ...तर तब्बल 250 बेटांवर ड्रॅगन करेल कब्जा

दक्षिण चीन सागरात जवळपास, 250 बेटं आहेत. या सर्व बेटांवर कब्जा करण्याचा चीनचा मनसुबा आहे. जगाचा एक तृतियांश म्हणजे, तब्बल तीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच समुद्र मार्गाने चालतो. ...

चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश - Marathi News | Britain and America sending thousands of soldiers to asia due to threat of war with china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनबरोबर युद्धाचा धोका; जपान अन् पश्चिम आशियात हजारो सैनिक पाठवतायत हे दोन 'बलाढ्य' देश

इंडो-पॅसिफिक भागातील शीत युद्धानंतर हेच सर्वात महत्वाचे भूराजकीय आव्हान आहे. या तैनातिनंतर अमेरिकन सैन्याचा वैश्विक दरारा पुन्हा एक कायम होईल? ...

शी जिनपिंग यांचा जपान दौरा होणार रद्द? जपान-चीनमधील तणाव वाढला - Marathi News | Xi Jinping's Japan tour to be canceled? Tensions between Japan and China escalated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शी जिनपिंग यांचा जपान दौरा होणार रद्द? जपान-चीनमधील तणाव वाढला

चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा. ...

India China FaceOff: वाढत्या एकीनं चीन एकाकी; भारताला 'या' पाच बलाढ्य देशांचा पाठिंबा - Marathi News | India China FaceOff After Uk Us France Australia Now Japan Supports India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: वाढत्या एकीनं चीन एकाकी; भारताला 'या' पाच बलाढ्य देशांचा पाठिंबा

India China FaceOff: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणार - Marathi News | India China FaceOff Japan Extends Its Defense Intelligence Sharing With Indian Forces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: शत्रूचा शत्रू तो आपला मित्र! आणखी एक देश भारतासोबत येणार; लवकरच 'गुप्त करार' करणार

India China FaceOff: पूर्व चिनी समुद्रातील सर्व हालचालींची माहिती भारताला उपलब्ध होणार ...

पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी - Marathi News | japanese air forces chased a chinese bomber out of japanese air space great war can break out in asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाणबुडीनंतर घुसखोरी करणारं चिनी बॉम्बर विमान जपाननं लावलं पळवून; चीननं दिली धमकी

आशियात विस्तारवादी मानसिकतेत असलेला चीन आता जपानबरोबर पूर्व चीन समुद्रात हक्कासाठी भांडतो आहे. ...

India China FaceOff: हिंदी महासागरात भारताचा चीनला शह; 'या' देशांच्या सागरी संरक्षण दलांचेही सहकार्य - Marathi News | India China FaceOff: India fight against China in the Indian Ocean; America & Japan also support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: हिंदी महासागरात भारताचा चीनला शह; 'या' देशांच्या सागरी संरक्षण दलांचेही सहकार्य

चीनच्या कुरापती रोखण्यासाठी भारताची हिंदी महासागरात गस्त, चीनचे नौदल हिंदी तसेच प्रशांत महासागरात व दक्षिण चीनमधील समुद्रात कायम आक्रमक पवित्र्यात उभे असते. ...