लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

कोरोना आणीबाणीतही लोकशाहीचा सन्मान - Marathi News | Respect for democracy even in the Corona Emergency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना आणीबाणीतही लोकशाहीचा सन्मान

जपानमध्ये नागरीकांचे स्वातंत्र्य अबाधित : स्वयंशिस्तीने सोशल डिस्टंसिंगचे पालन ...

CoronaVirus: कोरोनामुळे चीनची कोंडी; भारत साधणार का सुवर्णसंधी? - Marathi News | editorial on coronavirus and its impact on china and indias economy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus: कोरोनामुळे चीनची कोंडी; भारत साधणार का सुवर्णसंधी?

अनेक कंपन्यांसमोर भारत हा एक उत्तम पर्याय आहे. भारतातील मोठी बाजारपेठ, तरुणांची मोठी संख्या, तंत्रज्ञानाची ओळख, स्वस्तात मिळणारे भरपूर मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता या जमेच्या बाजू आहेत. ...

लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात - Marathi News | CoronaVirus Narendra Modi at the peak of his popularity; Trump in crisis hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाऊनमुळे नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या शिखरावर; ट्रम्प संकटात

अमेरिकेची ग्लोबल डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कनसल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सनुसार १४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेटिंग ६८ टक्के झाली आहे. ...

भारत चीनचं कंबरडं मोडणार?; केंद्र सरकारची मोठी रणनीती तयार - Marathi News | India will place more emphasis on electronic equipment manufacturing companies mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत चीनचं कंबरडं मोडणार?; केंद्र सरकारची मोठी रणनीती तयार

परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी आता भारत सज्ज झाला आहे. ...

coronavirus : जपानमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला, सात ठिकाणी आणीबाणी घोषित - Marathi News | coronavirus: Corona prevalence spread in Japan, declared emergency in seven places BKP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : जपानमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला, सात ठिकाणी आणीबाणी घोषित

टोकियो आणि ओसाका शहरात कोरोनाचा होत असलेल्या फैलाव विचारात घेऊन यापूर्वीच आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. ...

Breaking : 2020 ऑलिम्पिकबाबत महत्त्वाचा निर्णय, जपानच्या पंतप्रधानांची घोषणा - Marathi News | Japan, IOC agree to postpone Tokyo Olympics,Prime Minister Shinzo Abe svg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking : 2020 ऑलिम्पिकबाबत महत्त्वाचा निर्णय, जपानच्या पंतप्रधानांची घोषणा

कॅनडानं ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि आयोजक जपान यांच्यावर दबाव वाढला. ...

जपानमध्ये आॅलिम्पिक मशाल पाहण्यासाठी हजारोंनी केली गर्दी - Marathi News | Thousands people to see the Olympic torch in Japan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जपानमध्ये आॅलिम्पिक मशाल पाहण्यासाठी हजारोंनी केली गर्दी

उत्तर पूर्व जपानमध्ये आॅलिम्पिक मशाल पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने क्रीडाप्रेमींनी गर्दी केली होती ...

टोकियो ऑलिम्पिक स्थगित करणे अतिघाईचे ठरेल, थॉमस बाक - Marathi News | Postponing the Tokyo Olympics may be too much, Thomas Bach | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टोकियो ऑलिम्पिक स्थगित करणे अतिघाईचे ठरेल, थॉमस बाक

कोरोनाच्या प्रकोपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विविध मतप्रवाहांवर विचार शक्य असल्याची कबुलीही बाक यांनी दिली. ​​​​​​​ ...