लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

अरे व्वा! मॉडेलिंग सोडून झाली 'चहावाली'; लोकांचे टोमणे ऐकले पण हार नाही मानली - Marathi News | piyali ghoshal tea shop hawra model and air hostess turned tea seller | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे व्वा! मॉडेलिंग सोडून झाली 'चहावाली'; लोकांचे टोमणे ऐकले पण हार नाही मानली

पियाली घोषालने समाजाची पर्वा न करता आपलं चहाचं दुकान 'द अमो चाय'ने नवी ओळख निर्माण केली. तिची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे ...

समायराने रचला इतिहास, सर्वात कमी वयात बनली व्यावसायिक पायलट!  - Marathi News | 18-year-old Samaira Hullur from Karnataka becomes youngest commercial pilot in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समायराने रचला इतिहास, सर्वात कमी वयात बनली व्यावसायिक पायलट! 

Samaira Hullur : व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी ती भारतातील सर्वात तरुण पायलट ठरली आहे. ...

चीनमध्ये आढळली मानवाची नवीन प्रजाती; मोठ्या डोक्याचे हे मानव नेमकं आले कुठून? - Marathi News | New human species found in China; Where exactly did big-headed humans come from? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चीनमध्ये आढळली मानवाची नवीन प्रजाती; मोठ्या डोक्याचे हे मानव नेमकं आले कुठून?

New Human Species China : या प्रजातीच्या आताच्या मानवाशी काही संबंध आहे का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. ...

इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती! - Marathi News | irfan razack md of prestige estates projects how become success now networth over 15000 crore, once worked at tailor’s shop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती!

Success Story of Irfan Razack : अपार कष्टातून इरफान रझाक यांनी अब्जावधीची कंपनी उभारली. ...

बाप रे बाप! हुंड्यात अडीच कोटी, तर शूज पळवण्याच्या बदल्यात ११ लाख, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लग्नाची एकच चर्चा - Marathi News | Two and a half crores as dowry, and 11 lakhs in exchange for running shoes, only one talk of marriage after the video went viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! हुंड्यात अडीच कोटी, तर शूज पळवण्याच्या बदल्यात ११ लाख, त्या लग्नाची एकच चर्चा

Jara Hatke News: हुंडा पद्धत बंद झाली असली तरी विविध मार्गांनी तो दिला घेतला जात असतो. दरम्यान, अशाच एका महागड्या विवाह सोहळ्याचा व्हिडीओ व्हारयल झाला असून, सोशल मीडियावरून त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.  ...

VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर - Marathi News | Indian Jugaad Video viral where labours plastering building outside wall with trolly hanging on JCB trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: भन्नाट जुगाड! JCB ला ट्रॉली लटकवून मजुरांनी तिसऱ्या मजल्यावर केलं भिंतीला प्लास्टर

Wall Plaster Jugaad on JCB, Viral Video: बहुतेक वेळा विविध जुगाड करून लोक आपली कामं सोपी करताना दिसतात ...

बाई...! केवळ टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये शिरल्या ४ तरूणी, प्रवाशांची 'अशी' झाली हालत! - Marathi News | VIDEO : Four girls board metro wrapped in towels video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाई...! केवळ टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये शिरल्या ४ तरूणी, प्रवाशांची 'अशी' झाली हालत!

Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही तरूणींना मेट्रो प्रवास करताना बघण्यात आलं. या तरूणी मेट्रोत असलेल्या प्रवाशांचे हावभाव कॅप्चर करत आहेत. ...

बोंबला! आता कपड्यांसारखी मनुष्यांनाही धुणार मशीन, आळशी लोकांसाठी परफेक्ट आविष्कार! - Marathi News | Company to launch human washing machine in Japan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! आता कपड्यांसारखी मनुष्यांनाही धुणार मशीन, आळशी लोकांसाठी परफेक्ट आविष्कार!

आता जपानच्या ओसाकामधील सायन्स को-ऑपरेशन एक अशी मशीन आणत आहे जी आळशी लोकांसाठी परफेक्ट असेल. ...