लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जास्मीन

जास्मीन, फोटो

Jasmine dhunna, Latest Marathi News

जास्मीनने दिग्दर्शक एन.डी.कोठारी यांच्या सरकारी मेहमान या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात विनोद खन्ना, अमजद खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर एन.डी. कोठारी यांनीच तिला त्यांच्या डिव्होर्स या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. रामसे ब्रदर्सच्या वीराणा या चित्रपटात तिने भूताची भूमिका साकारली होती.  
Read More
दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही - Marathi News | veerana actress jasmine dhunna who left bollywood for dawood ibrahim and missing past 37 years | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दाऊदच्या भीतीमुळे बॉलिवूड सोडलं? गेल्या ३७ वर्षांपासून अभिनेत्री आहे गायब, नक्की कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही

कोण म्हणतं मुंबई तर कुणी सांगतं जॉर्डन, नक्की आहे कुठे अभिनेत्री? जाणून घ्या रंजक किस्सा ...