संगीतावर प्रेम करणाºया व्यक्तीला सध्याच्या काळातील नव्या दमाचे गायक जावेद अली यांचे नाव ठाऊक नसेल तर नवलच! ‘तू ही हकीकत’,‘तुम मिले’,‘जश्न ए बहारा’,‘इशकजादे’ अशी दमदार गाणी गावून त्यांनी रसिकांवर अक्षरश: मोहिनी घातली. Read More
सोनीवरील हा आगामी रिअॅलिटी शो दोन ते चौदा वर्षं वयोगटातील छोट्या गायकांसाठी असणार आहे. हा शो सुपर स्टार सिंगर्स या नावाने सुरू होत असून लवकरच त्याचे ऑडिशन्स विविध शहरात घेतले जाणार आहेत. ...