Nagpur News युवा चित्रकार मारिया हसनैन शाकीर यांच्या कुंचल्यातून ‘गोल्ड फाॅईल आर्टवर्क’ साकारले गेले आहे. या चित्रांचे प्रदर्शन ‘कथा’ या शीर्षकाखाली लोकमत भवन येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये सादर झाले आहे. ...
अनेक पुरातन मंदिरे, किल्ले भग्न पडले असले तरीे संमोहित करतात ते अवतीभवतीच्या निसर्गामुळे. हौशी गायक म्हणून ओळख असलेले अरुण नलगे यांच्या कल्पनेतून निसर्गाचे हेच सौंदर्य जेव्हा कॅनव्हॉसवर उतरले तेव्हा त्याला एक सुरेल रूप प्राप्त झाले. ...
बोलके भाव एका क्लिकमध्ये टिपणे खरतर छायाचित्रकारांचे कसब म्हणावे. पण काही ‘क्लिक’ इतके बोलके असतात की त्यातून चेहऱ्यावरील भावनाच नाही तर भावनांपलिकडे व्यक्तीच्या जीवनाचे गूढ रहस्यही उलगडून जातात. ...
भारतीय संस्कृती, निसर्गातील आपलेपणा आणि देशविदेशातील उत्तमोत्तम कलाशैलींचा समावेश असणाऱ्या दागिन्यांच्या ‘इन्ट्रिया’ या द्विदिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी १९ ऑक्टोबरला लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते झाले ...
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गरम्य वातावरणात सुप्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या चित्रकृतींचे प्रदर्शन रविवारपासून लोकमत चौक येथील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीमध्ये नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे. ...
आर्किटेक्ट किंवा गृहशिल्पी यांच्यामध्ये एक कलात्मक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनाला केवळ शास्त्रीयतेची जोड असते. मात्र मोठमोठ्या इमारतींचे डिझाईन तयार करताना ही कलात्मकता महत्त्वाची ठरते. त्यामुळेच निर्माण होणाऱ्या वास्तुला सौंदर्यबोध येतो. गृहशिल्प ...