जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी FOLLOW Jawaharlal darda art gallery, Latest Marathi News
पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने आयोजित ‘ग्रॅण्ड फायनल लाईव्ह पोर्ट्रेट’ स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी अक्षय पै ठरला. ...
पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे केवळ समोर बसलेल्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र काढणे नव्हे. त्यासोबतच त्या व्यक्तीची हालचाल, देहबोली, शरीरयष्टी, तिच्या सोबत असलेल्या वस्तू, पार्श्वभूमी, वेशभूषा, सोबत असलेल्या मानवाकृती या सर्वांचा विचार व अभ्यास आवश्यक असतो. पो ...
कला कुठलीही असो, कलावंतांनी जर तिची साधना निरंतर केल्यास, ती कला तुम्हाला शिखरावर घेऊन जाते. चित्रकलेच्या बाबतीतही चित्रकाराने सातत्य ठेवल्यास एक अशी वेळ येते, जेव्हा त्याच्या एका स्ट्रोकमधूनही उत्कृष्ट पेंटिंग उभे राहते, असा मार्गदर्शनपर सल्ला प्रसि ...
प्रत्येकाच्या मनात अनेक भाव लपलेले असतात, एकांतवासात ते आपण अनुभवतो, स्वप्नांमध्ये त्याची प्रचिती होते. पण सामान्य माणूस जगण्याचा आटापिटा करताना ते भाव हरवूनही जातो. पण कलावंत त्या भावनांना कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर रेखाटतात आणि त्यातून एका ...
ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल या प्रवासात फोटोग्राफीत अनेक बदल झाले आहेत. यात आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबनेही दूरदृष्टी ठेऊन आपल्यात बदल केला. परंतु तंत्रज्ञान कितीही बदलले तरी त्या मागील छायाचित्रकाराची दृष्टी ही अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन धन ...
चित्रित मनुष्याकृतीच्या चेहऱ्यावरील भावदर्शन म्हणजे चित्रातील समग्र अभिव्यक्ती आहे. चित्रावकाशातील विविध आकारांच्या परस्परसंबंधातून परिणत होणारी समग्र आकृतीची जिवंत सळसळ, हीच खरी चित्रकलेतील अभिव्यक्ती. कधी ती माणसे, पशू, पक्षी, घरे, झाडे अशा वस्तुनि ...
माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर ...
चित्रांचे प्रदर्शन हे काही दुकान नव्हे हे आधी कलावंतांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी नवोदितांना आवाहन केले. ...