पहिल्यावहिल्या चित्रपटात जयाप्रदा यांना फक्त ३ मिनिटे इतकाच स्क्रीन टाईम मिळाला होता. मात्र काही मिनिटांच्या या परफॉर्मन्सनी अनेक दिग्दर्शक आणि रसिकांची मनं जिंकली. ...
जयाप्रदा यांचे आयुष्य रहस्यांनी भरलेले राहिले. १९८६ मध्ये जयाप्रदा यांचे फिल्मी करिअर अत्त्युच्च शिखरावर असताना त्यांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला. ...