लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटाने उघडले, दगडी पूल पाण्याखाली गेला - Marathi News | The 18 gates of Jayakwadi Dam were opened by three feet, the stone bridge went under water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे तीन फुटाने उघडले, दगडी पूल पाण्याखाली गेला

गोदापात्रात ५७ हजार ९२ क्युसेक विसर्ग सुरू, आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता ...

Mula Dam : मुळा धरण भरले.. ११ दरवाज्यातून जायकवाडीकडे चार हजार क्युसेकने पाणी झेपावले - Marathi News | Mula Dam : Mula dam overflow Four thousand cusecs of water discharge towards Jayakwadi from 11 gates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam : मुळा धरण भरले.. ११ दरवाज्यातून जायकवाडीकडे चार हजार क्युसेकने पाणी झेपावले

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजाने थैमान घातले आहे. त्यामुळे धरणाकडे कोतूळ येथून ६२५, तर मधील पट्टयांमधून अडीच हजारांच्या आसपास पाण्याची आवक होत आहे. ...

एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उघडले जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे - Marathi News | 18 gates of Jayakwadi dam opened for the second time in a month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच महिन्यात दुसऱ्यांदा उघडले जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे

अर्ध्या फूट उंचीने १८  दरवाजे उघडले; गोदावरीत ९ हजार ४३२ क्युसेक विसर्ग  ...

सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग - Marathi News | Watch out...water discharge from Paithan's Jayakwadi project at any moment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. ...

Maharashtra Dam Storage : जायकवाडीतून विसर्ग थांबविला, वाचा राज्यातील प्रमुख धरणांत किती पाणी? - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage Discharge from Jayakwadi stopped how much water in gangapur, nilvande dam see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : जायकवाडीतून विसर्ग थांबविला, वाचा राज्यातील प्रमुख धरणांत किती पाणी?

Maharashtra Dam Storage : गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे अनेक धरणातील विसर्ग देखील थांबविण्यात आला आहे. शिवाय पाऊस नसल्याने धरणसाठा स्थिर आहे. ...

Maharashtra Dam Storage : जायकवाडी, गंगापूर, भंडारदरा धरणांत किती पाणीसाठा? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage How much water storage in Jayakwadi, Gangapur, Bhandardara dams Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : जायकवाडी, गंगापूर, भंडारदरा धरणांत किती पाणीसाठा? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : पावसाने काहीशी उघडीप दिली आहे, दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस येत आहे. आज १६ सप्टेंबर रोजी राज्यातील धरणांचा पाणीसाठा आणि विसर्ग पाहुयात...  ...

जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका ‘एनजीटी’ने फेटाळली - Marathi News | NGT rejects plea against floating solar power project on Jayakwadi Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणावरील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका ‘एनजीटी’ने फेटाळली

सदर प्रकल्पाच्या विरोधात कहार समाज पंच समितीने पर्यावरणहित याचिका (ईआयएल) दाखल केली होती. ...

Maharashtra Dam Storage : जायकवाडी 99 टक्क्यांवर, राज्यातील मोठ्या धरणांमध्ये किती पाणी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Jayakwadi at 99 percent, how much water in gangapur, bhandardara, ujani dam Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : जायकवाडी 99 टक्क्यांवर, राज्यातील मोठ्या धरणांमध्ये किती पाणी? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असून सद्यस्थितीत धरणे तुडुंब भरली आहेत. ...