लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर  - Marathi News | Presently 37.22% of water in Jayakwadi Dam; 54 TMC water consumption per year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात सध्या ३७. २२% जलसाठा; वर्षभरात ५४ टीएमसी पाण्याचा वापर 

तीव्र उन्हाळा असल्याने यावर्षी बाष्पीभवनातून १० टीएमसी पाण्याचा अपव्यय झाला ...

शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाणी साठविले, मोबदल्याला मात्र ठेंगा, जमिनी पाण्याखाली, शेतकरी दारोदारी, कोट्यवधी रुपयांची थकबाकी सरकार कधी देणार? - Marathi News | Water is stored on the land of farmers, but the payment is poor, the land is under water, farmers are drunk, when will the government pay the arrears of crores of rupees? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या जमिनीवर पाणी साठविले, मोबदल्याला मात्र ठेंगा, जमिनी पाण्याखाली, शेतकरी दारोदारी

Farmer: जायकवाडी प्रकल्पासह इतर प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. त्यावर पाणी साठविले; मात्र अनेक वर्षांपासून माेबदल्यासाठी शेतकऱ्यांना ताटकळण्याची वेळ आली आहे. ...

शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित - Marathi News | negligence to Water Irrigation Management from Farmers; 63 institutions out of 432 are operational | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांकडूनच पाणी सिंचन व्यवस्थापनाकडे कानाडोळा; ४३२ पैक्की ६३ संस्थाच कार्यान्वित

छत्रपती संभाजीनगरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयांतर्गत मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण १७२ धरणांतर्गत ४३२ पाणी वापर संस्था प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ...

पैठण शहरास सलग दोन दिवस गूढ आवाजाचे हादरे; प्रशासनाने मौन बाळगल्याने नागरिक भयभीत - Marathi News | Paithan city was hit by mysterious sound tremors for two consecutive days; Citizens are scared due to the silence of the administration | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण शहरास सलग दोन दिवस गूढ आवाजाचे हादरे; प्रशासनाने मौन बाळगल्याने नागरिक भयभीत

ढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ  होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

पैठण शहराला पुन्हा गुढ आवाजाचा दणका; आठ वर्षात ३३ वेळा गुढ आवाजाचे हादरे - Marathi News | Paithan city is again hit with a thunderous sound; 33 vocal fold tremors in eight years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठण शहराला पुन्हा गुढ आवाजाचा दणका; आठ वर्षात ३३ वेळा गुढ आवाजाचे हादरे

शहरात मंगळवारी दुपारी १.४७ वा. जोरदार गुढ आवाजाने पैठण शहर हादरले आवाजाच्या तीव्रतेने नागरिकामधे थोडावेळ चलबिचल झाली. ...

अरे बाप रे ! जायकवाडीतील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे रोज बाष्पीभवन, हक्काचे पाणी हवेत - Marathi News | OMG! Daily evaporation of 1 billion 49 crore liters of water in Jayakwadi Dam, rightful water in the air | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरे बाप रे ! जायकवाडीतील १ अब्ज ४९ कोटी लीटर पाण्याचे रोज बाष्पीभवन, हक्काचे पाणी हवेत

एप्रिल महिन्यात पाण्याचा उन्हाचा चटका वाढल्यापासून जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाणही रोज वाढत आहे. ...

गोदावरी पात्रात कावड भरताना तोल जाऊन पडलेल्या भाविकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Death of a devotee who fell down while filling the Godavari tank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोदावरी पात्रात कावड भरताना तोल जाऊन पडलेल्या भाविकाचा बुडून मृत्यू

धरणालगतच्या पुलावरुन अचानक तोल गेल्याने तरुण पाण्यात पडला ...

नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा? - Marathi News | 'Our right, our water': Who is robbing Marathwada's rightful water? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा?

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात ३४ मोठी आणि मध्यम, १५७ लघुपाटबंधारे आणि कोल्हापूर बंधारे आणि ४०२ (स्थानिक स्तर) लघुपाटबंधारे योजना राबविण्यात आलेल्या आहेत. ...