लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

मराठवाड्याला दगा; पाणी दिले..दिले..म्हणता..पण साठवणार कुठे, ते सांगा? - Marathi News | Betrayal to Marathwada; Water is given..given..so..but tell me where to store it? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला दगा; पाणी दिले..दिले..म्हणता..पण साठवणार कुठे, ते सांगा?

४७ वर्षांत ६३.८३ टीएमसी पाणी का सापडले नाही? जलतज्ज्ञांची शासनावर टीका ...

खळबळजनक! जायकवाडी धरणाच्या जलाशयात आढळला तरूणाचा मृतदेह - Marathi News | The body of the youth was found in the reservoir of Jayakwadi Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खळबळजनक! जायकवाडी धरणाच्या जलाशयात आढळला तरूणाचा मृतदेह

मयत व्यक्तीच्या खिशामध्ये नाव पत्ता आढळून आल्याने ओळख पटली ...

जायकवाडीच्या उर्ध्वभागात धरणांना मंजुरी, तोंडचे पाणी पळविले तरी लोकप्रतिनिधी गप्प बसणार? - Marathi News | Approval of dams in upstream areas of Jayakwadi Dam; Even if the water mouth of Marathwada runs away, will it remain silent? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जायकवाडीच्या उर्ध्वभागात धरणांना मंजुरी, तोंडचे पाणी पळविले तरी लोकप्रतिनिधी गप्प बसणार?

नाशिकच्या प्रस्तावित धरणाला मराठवाड्यातील आमदारांनी एकजुटीने कडाडून विरोध करायला हवा होता. ...

जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नव्या धरणांना खंडपीठात आव्हान - Marathi News | Aurangabad Bench challenge to new dams in upper part of Jayakwadi dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील नव्या धरणांना खंडपीठात आव्हान

औरंगाबाद खंडपीठाकडून प्रतिवादींना नोटीस : नागपूर करारानुसार मराठवाड्यासाठी स्वतंत्र बजेट देण्याची मागणी ...

जायकवाडीतून शेतीसाठी पाण्याचे वेळापत्रक; रब्बीसाठी ३ तर उन्हाळी हंगामाकरिता ५ आवर्तने - Marathi News | Schedule of water for agriculture from Jayakwadi; Three revisions for Rabbi and five revisions for summer season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीतून शेतीसाठी पाण्याचे वेळापत्रक; रब्बीसाठी ३ तर उन्हाळी हंगामाकरिता ५ आवर्तने

जायकवाडीमुळे सुमारे १ लाख ८० हजार हेक्टरवर जमीन सिंचनाखाली ...

युरोपचे पाहुणे नाथसागरात; हजारो किमीच्या प्रवासानंतर शेंडी बदकांचे औरंगाबादेत आगमन - Marathi News | Visitors from Europe to Nathsagar; Arrival of Shandy Ducks after seven years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :युरोपचे पाहुणे नाथसागरात; हजारो किमीच्या प्रवासानंतर शेंडी बदकांचे औरंगाबादेत आगमन

हिवाळ्यात अन्नाच्या शोधात हजारो किमी प्रवास करून येतात ...

जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा - Marathi News | 27 Gates of Jayakwadi Dam Opened; 1 lakh 13 thousand cusecs discharge in Godavari river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे २७ दरवाजे उघडून १ लाख क्युसेक्सने विसर्ग,चार जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

आवक लक्षात घेता विसर्गात दिड लाखापर्यंत वाढ होऊ शकते, औरंगाबाद, जालना,परभणी व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...

परतीच्या पावसाचा धडाका, आवक वाढल्याने जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले - Marathi News | The 18 gates of Jayakwadi were opened by 4 feet due to the return rains and increased inflow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परतीच्या पावसाचा धडाका, आवक वाढल्याने जायकवाडीचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले

गेल्या २४ तासात नाशिक व अहमदनगर जिल्ह्यास परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने तेथील धरण समूहातून होणारा विसर्ग आज सकाळपासून वाढविण्यात आला. ...