लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

उष्णतेच्या लाटेने बाष्पीभवन वाढले; मराठवाड्यातील प्रकल्पांत भर उन्हाळ्यात ५१ टक्के पाणी - Marathi News | Evaporation increased by heat waves; in summer 51% water in projects in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उष्णतेच्या लाटेने बाष्पीभवन वाढले; मराठवाड्यातील प्रकल्पांत भर उन्हाळ्यात ५१ टक्के पाणी

मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी ६ प्रकल्प कोरडे पडले आहेत तर ५५ प्रकल्प सध्या जोत्याखाली आले आहेत. ...

सूर्य आग ओकतोय; बाष्पीभवनाने नाथसागरातून साडेआठ टीएमसी पाणी उडाले - Marathi News | The sun is burning; Evaporation sent eight and a half TMC of water out of Nathsagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्य आग ओकतोय; बाष्पीभवनाने नाथसागरातून साडेआठ टीएमसी पाणी उडाले

जायकवाडी धरणातून होणारे बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हानी लक्षात घेता जलाशयाच्या विस्तीर्ण पाण पसाऱ्यावर तरंगते सोलार प्लेट टाकण्याबाबत काही वर्षांपासून चर्चा होत आहे. ...

मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यातही चांगली जलसंपदा, तरीही पाण्यासह इतर टंचाईचा सामना - Marathi News | Despite good water resources in Marathwada this summer, there is scarcity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात यंदा उन्हाळ्यातही चांगली जलसंपदा, तरीही पाण्यासह इतर टंचाईचा सामना

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत सध्या मोठ्या प्रमाणात जिवंत साठा आहे. ...

जलकुंभ भरण्यास लागायचा वेळ, तपासणीत मुख्य जलवाहिनीवर सापडल्या ५०० अवैध नळ जोडण्या - Marathi News | Sieve of main water pipeline; As many as 500 illegal tap connections were cut by the city council of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलकुंभ भरण्यास लागायचा वेळ, तपासणीत मुख्य जलवाहिनीवर सापडल्या ५०० अवैध नळ जोडण्या

अवैध रित्या नळ कनेक्शन घेतल्याने पैठण शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते.  ...

Crocodile :जायकवाडी धरणात मृतावस्थेत आढळली 7 फूट लांबीची महाकाय मगर - Marathi News | A huge 7 feet long crocodile was found dead in Jayakwadi Nathsagar dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात मृतावस्थेत आढळली 7 फूट लांबीची महाकाय मगर

जायकवाडी धरणाच्या नाथसागरात २००६ नंतर ठराविक कालावधीनंतर मगरीचे दर्शन होऊ लागले आहे. ...

संवेदनशून्यतेचा असाही कळस, जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र चार वर्षांपासून बंद - Marathi News | The culmination of such anesthesia, the seismometer on Jayakwadi dam has been closed for four years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संवेदनशून्यतेचा असाही कळस, जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र चार वर्षांपासून बंद

भूकंप वा इतर सदृश धक्का मोजण्यासाठी जायकवाडीवर बसविण्यात आलेले यंत्र २०१७ पासून बंद पडलेले आहे. ...

हा आवाज कशाचा...? शक्तीशाली गुढ आवाजाने पैठण परिसर हादरला - Marathi News | What's this noise ...? A powerful mysterious voice shook the Paithan area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हा आवाज कशाचा...? शक्तीशाली गुढ आवाजाने पैठण परिसर हादरला

दोन वर्षानंतर सोमवारी पुन्हा गुढ आवाजाचा दणका ...

जायकवाडी तुडूंब, तरीही वर्षभरापासून विद्युत निर्मिती बंद - Marathi News | Jayakwadi Dam Full, however, stopped generating electricity for a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी तुडूंब, तरीही वर्षभरापासून विद्युत निर्मिती बंद

जलसाठा असताना प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की, दररोज १२ मेगावॉट विजेची तूट ...