लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

चिंताजनक ! यंदा स्थलांतरित पक्षांचे जायकवाडी धरणाकडे येणे लांबले - Marathi News | Worrying! This year, the arrival of migrant birds in Jayakwadi dam was delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चिंताजनक ! यंदा स्थलांतरित पक्षांचे जायकवाडी धरणाकडे येणे लांबले

Jayakwadi Dam Bird Watching Aurangabad दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दाखल होणाऱ्या पक्ष्यांचे आगमन यंदा डिसेंबर महिना उजाडल्यानंतरही झाले नाही ...

पैठणमध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला - Marathi News | Excitement in Paithan! The bodies of a woman and a man were found in Jayakwadi dam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैठणमध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

घटनास्थळी एक मोबाईल आणि सुसाईड नोट आढळून आली असून पोलीस तपास सुरू आहे ...

दमदार पावसाचा सिंचनाला फायदा; रबी, खरीप हंगामासाठी १४३८ दलघमी पाणी सोडण्यात येणार  - Marathi News | Irrigation benefits from heavy rains; 1438 Dalghami water will be released for Rabi, Kharif season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दमदार पावसाचा सिंचनाला फायदा; रबी, खरीप हंगामासाठी १४३८ दलघमी पाणी सोडण्यात येणार 

कालवा सल्लागार समितीची २०२०-२१ ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली. ...

शेतकऱ्यांना दिलासा ! रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकचा विसर्ग - Marathi News | Consolation to farmers! Discharge of 700 cusecs from the left canal of Jayakwadi dam for rabi season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांना दिलासा ! रबी हंगामासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून ७०० क्युसेकचा विसर्ग

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत सोमवारी सिंचनासाठी पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय ...

‘समांतर जलवाहिनी’चे पाणी कोसोदूर; कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी वर्ष उलटले - Marathi News | The water of the ‘parallel aqueduct’ is far away; The year turned to start work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समांतर जलवाहिनी’चे पाणी कोसोदूर; कामाचा श्रीगणेशा करण्यासाठी वर्ष उलटले

वर्षभरापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारने निवडणुकीपूर्वी १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. ...

जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग - Marathi News | Discharge of 78 TMC water from Jayakwadi dam in 49 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष ...

जायकवाडीच्या जलाशयात १५ फुट लांबीची महाकाय मगर आढळ्याने खळबळ - Marathi News | Excitement over the discovery of a 15-foot-long giant crocodile in the Jayakwadi reservoir | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीच्या जलाशयात १५ फुट लांबीची महाकाय मगर आढळ्याने खळबळ

Jayakwadi Dam News धरणात पोहण्यासाठी कुणी उतरू नये असे आवाहन जायकवाडी प्रशासनाने केले आहे.   ...

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले - Marathi News | 18 gates of Jayakwadi dam will be opened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडले

दोन दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे रविवारी धरणाचे १८ दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. ...