लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

जायकवाडी धरणाच्या १२ दरवाज्यातून विसर्ग सुरू; जोरदार पावसाने पाण्याची आवक वाढली - Marathi News | 12 gates of Jayakwadi dam opened; Heavy rains increased the inflow of water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाच्या १२ दरवाज्यातून विसर्ग सुरू; जोरदार पावसाने पाण्याची आवक वाढली

जायकवाडी धरण व बँकवाटर परिसरात आज अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे पाणी सरळ नाथसागरात दाखल झाले आहे. ...

जायकवाडी @ ९८ टक्के; धरणाची चार दरवाजे उघडून २०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | Jayakwadi @ 98 percent; The four gates of the dam opened; Discharge of water started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी @ ९८ टक्के; धरणाची चार दरवाजे उघडून २०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

धरणाच्या द्वार क्रं १०, २७, १८, १९ मधून २०९६ क्यूसेक व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्यूसेक  असा एकुण ३६८५ क्यूसेक इतका विसर्ग विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. ...

जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पाण्याचा विसर्ग सुरु - Marathi News | The two gates of the Jayakwadi dam opened half a foot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पाण्याचा विसर्ग सुरु

धरणातून सद्यस्थितीत द्वार क्रं १०,२७  मधून  १०४८ क्यूसेक व जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्यूसेक असा एकूण २६३७ क्यूसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे. ...

जायकवाडी धरण ९५ टक्के भरले; कोणत्याही क्षणी दरवाजे उघडू शकतात  - Marathi News | Jayakwadi dam 95 percent full; Doors can open at any moment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण ९५ टक्के भरले; कोणत्याही क्षणी दरवाजे उघडू शकतात 

ऊर्ध्व भागातून धरणात होणारी आवक लक्षात घेता गुरुवारी (दि. ३) जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची दाट शक्यता आहे. ...

मराठवाड्याचे दुर्दैव ! धरणे भरूनही पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्याची शाश्वती नाही - Marathi News | The misfortune of Marathwada ! There is no guarantee of getting water at full capacity even if the dam is filled | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्याचे दुर्दैव ! धरणे भरूनही पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्याची शाश्वती नाही

यंदा मराठवाड्यातील धरणे तुडूंब आहेत़ सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात ८४़१७ टक्के पाणीसाठा आहे. ...

जायकवाडी धरण ८५ टक्के भरल्यावर उघडणार दरवाजे - Marathi News | Jayakwadi dam's door will open when it is 85 percent full | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण ८५ टक्के भरल्यावर उघडणार दरवाजे

जायकवाडी धरणाचा जलसाठा ८०% झाला असून उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडीत आवक सुरू आहे. ...

अहमदनगर धरण समूहातील पाणी जायकवाडीकडे झेपावले - Marathi News | Water from Ahmednagar dam group rushed to Jayakwadi dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहमदनगर धरण समूहातील पाणी जायकवाडीकडे झेपावले

नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील एकत्रित विसर्ग दि. १४ ऑगस्टपासून  नांदूरमधमेश्वर वेअरमधून गोदावरी पात्रात  करण्यात येत आहे ...

जायकवाडी धरण @ ६६ टक्के; चार दिवसात १० टक्के पाणीसाठा वाढला - Marathi News | Jayakwadi Dam 66 percent; In four days, the water supply increased by 10 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ६६ टक्के; चार दिवसात १० टक्के पाणीसाठा वाढला

नांदूर मधमेश्वर बंधाऱ्याच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे पाच दिवसापासून या बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. ...