लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

जायकवाडी जलाशयात महाकाय मगरीचे दर्शन; शेतकरी, मच्छीमारांमध्ये घबराहट - Marathi News | Visitation of the epic crocodile in Jaikwadi reservoir; Farmers, fishermen panic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी जलाशयात महाकाय मगरीचे दर्शन; शेतकरी, मच्छीमारांमध्ये घबराहट

महाकाय मगरीचे  दर्शन झाल्याने जलाशयाच्या काठावरील शेतकरी व मच्छीमारांची भितीने गाळन उडाली आहे. ...

‘दैव आले द्यायला, अन् पदर नाही घ्यायला’;‘बॅकवॉटर’मुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड - Marathi News | farmers' faces boating expenses for going farm due to jayakwadi backwater | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘दैव आले द्यायला, अन् पदर नाही घ्यायला’;‘बॅकवॉटर’मुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड

शेतातील माल वाहून आणण्यासाठी होडीचालकाला मोजावे लागतात एका फेरीसाठी ८०० रुपये  ...

जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी - Marathi News | Jaikwadi inflatable water crop; Water also entered the house | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे. ...

नातेवाईकांच्या अवहेलनेने रेशीमगाठी सुटल्या; पती-पत्नीची नाथसागरात आत्महत्या - Marathi News | The neglect of relatives left the silk knots; married couple commits suicide in Nathasagar Dam of Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नातेवाईकांच्या अवहेलनेने रेशीमगाठी सुटल्या; पती-पत्नीची नाथसागरात आत्महत्या

रविवारी मध्यरात्री दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला जात आहे. ...

ऑक्टोबर उलटला, लांबलेल्या पावसामुळे परदेशी पक्ष्यांचे आगमनही लांबले - Marathi News | The delayed rains also delayed the arrival of foreign birds in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑक्टोबर उलटला, लांबलेल्या पावसामुळे परदेशी पक्ष्यांचे आगमनही लांबले

जलाशयांना देशी-विदेशी पाहुण्यांची प्रतीक्षा ...

जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले; ५१ हजार क्युसेक विसर्ग सुरु  - Marathi News | 16 Jaikwadi dam's doors opened; 51 thousand cusecs water flow started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीचे १६ दरवाजे उघडले; ५१ हजार क्युसेक विसर्ग सुरु 

हवामान खात्याच्या ‘हाय अलर्ट’च्या इशाऱ्याने प्रशासनाची उडाली धावपळ  ...

जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली  - Marathi News | Godavari floods due to increase in water supply from Jayakwadi dam; Panchaleshwar and shani temple under water | Latest beed News at Lokmat.com

बीड :जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरीस पूर; पाचांळेश्वर, शनी मंदिर पाण्याखाली 

दोन महिन्यात तिस-यांदा पाचांळेश्वर मंदिर पाण्याखाली आले तर राक्षसभुवनच्या शनीमंदिर दुस-या मजल्यावर पाणी ...

माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली - Marathi News | Majalgaon Dam at 12 %; Water level increased by 1 meters in 15 days | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगाव धरण १२ टक्क्यांवर; १५ दिवसात १ मीटरने पाणी पातळी वाढली

बीड व माजलगाव शहरासह अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत ...