लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

समांतर जलवाहिनीसाठी कंपनी तीच; मात्र करार नवीन - Marathi News | for parallel water line Company will be same; But the contract is new | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समांतर जलवाहिनीसाठी कंपनी तीच; मात्र करार नवीन

शहरात पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यंत आवश्यक आहे. समांतर कंपनीसोबत न्यायालयाच्या बाहेर तडजोड करता येऊ शकते का? या दृष्टीने दोन दिवसांपूर्वीच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ...

मनपाच्या तिजोरीत खडखडाट; पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपयेही नाहीत - Marathi News | Crowds of Manpak; There is no 50 lakh rupees to fill the irrigation department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाच्या तिजोरीत खडखडाट; पाटबंधारे विभागाकडे भरण्यासाठी ५० लाख रुपयेही नाहीत

मागील अकरा महिन्यांमध्ये महानगरपालिकेने आऊटसोर्सिंगच्या नावावर केलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी आणि कोट्यवधी रुपयांच्या अनावश्यक विकासकामांचे परिणाम आता भोगावे लागत आहेत. ...

जालनेकरांवर पुन्हा पाणीटंचाईची वेळ ? - Marathi News | Water scarcity again in Jalna ? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालनेकरांवर पुन्हा पाणीटंचाईची वेळ ?

जायकवाडी-जालना योजनेचा पाणीपुरवठा थकित बिलापोटी थांबविण्यात आला आहे. तशा आशयाची नोटीस पालिका प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत झाला असून, अनेक भागांत नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. ऐन उन्हाळ्यात जालनेकरां ...

पाटबंधारे विभागाकडून थकबाकीसाठी औरंगाबाद मनपा, जालना, पैठण नगरपालिकांना नोटिसा - Marathi News | Notices to Aurangabad Municipal Corporation, Jalna, Paithan Municipalities for outstanding dues from the Irrigation Department. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटबंधारे विभागाकडून थकबाकीसाठी औरंगाबाद मनपा, जालना, पैठण नगरपालिकांना नोटिसा

जायकवाडी प्रकल्प पैठण येथून औरंगाबाद मनपा, जालना आणि पैठण शहरासाठी उपसा केलेल्या पाण्याची फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत थकबाकी असून, ती १८ मार्चपर्यंत न भरल्यास १९ मार्चपासून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.  ...

बिडकीन परिसरातील ‘पाणीबाणी’ दूर होणार; १८ कोटींच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Water scheme in Bidkin area is In the last phase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिडकीन परिसरातील ‘पाणीबाणी’ दूर होणार; १८ कोटींच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात

डिएमआयसीमुळे बिडकीनचा झपाट्याने विकास होत असून सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र  जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...

तब्बल २२ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे पाणी पोहचले पाथरी टेलपर्यंत - Marathi News | After 22 years, the water reached the Jayakwadi Dam and reached to the toilet | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तब्बल २२ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे पाणी पोहचले पाथरी टेलपर्यंत

जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे. ...

नाथसागरातील मगरीचा संसार माणसांनी उठविला ! - Marathi News | crocodile shifted to vidarbha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नाथसागरातील मगरीचा संसार माणसांनी उठविला !

अनोळखी माणसाने दार ठोठावलेलेही आम्हा माणसांना आवडत नाही. आम्ही मात्र एखाद्याच्या घरात घुसायचे. त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा. त्याच्याच घरातून त्याला हुसकावून लावायचे. हा कुठला न्याय? जायकवाडी अर्थात नाथसागरात सुखाने संसार सुरू असलेल्या मगरीला आम्ही ...

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर  - Marathi News | Water flow for Parbhani district from left bank of Jayakwadi; 8 recurrences approved | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यासाठी पाण्याचा विसर्ग; ८ आवर्तने मंजूर 

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...