लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

Maharashtra Dam Storage : राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 'इतक्या' टक्क्यांवर, मराठवाड्याची स्थिती काय? - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage Water storage in major dams of the state is 68 percent see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 'इतक्या' टक्क्यांवर, मराठवाड्याची स्थिती काय?

Maharashtra Dam Storage : राज्याच्या प्रमुख धरणांमधील  एकुण प्रकल्पीय पाणीसाठा हा सुमारे ९७४.६३ टीएमसी म्हणजेच ६८.१५% इतका झाला आहे. ...

अखेर मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले जायकवाडीकडे विसर्ग सुरु - Marathi News | Finally the 11 gates of Mula Dam were opened and the discharge started towards Jayakwadi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर मुळा धरणाचे ११ दरवाजे उघडले जायकवाडीकडे विसर्ग सुरु

मुळा धरणाच्या ११ दरवाजांतून सोमवारी दुपारी ३ वाजता २ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' आठ धरणे 100 टक्के भरली, वाचा इतर धरणांत किती पाणी?  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage these eight dams filled 100 percent, read other dams water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' आठ धरणे 100 टक्के भरली, वाचा इतर धरणांत किती पाणी? 

Maharashtra Dam Storage : राज्यातील आठ धरणे 100 टक्के भरली असून अद्यापही उत्तर महाराष्ट्रातील एकही मोठे धरण शंभरी गाठू शकलेले नाही. ...

Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी गोदावरीतून बावीस, तर प्रवरेतून सोडले ४ टीएमसी पाणी - Marathi News | Jayakwadi Dam : For Jayakwadi, 22 TMC of water is released from Godavari and 4 TMC from Pravara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी गोदावरीतून बावीस, तर प्रवरेतून सोडले ४ टीएमसी पाणी

नगर आणि नाशिक जिल्ह्यावर मान्सूनने कृपादृष्टी केल्याने गोदावरी, प्रवरेवरील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 31 धरणे 80 टक्क्यांवर, उर्वरित धरणांचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage 9 dams 100 percent and 31 dams in at 80 percent, Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 31 धरणे 80 टक्क्यांवर, उर्वरित धरणांचा पाणीसाठा किती? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : आजघडीला राज्यातील नऊ धरणे 100 टक्के भरली असून 31 धरणे 80 टक्क्यावर पोहचली आहेत. ...

Nashik Dam Storage : नाशिकच्या गंगापूर धरणांत किती पाणी? जायकवाडीकडे किती पाणी रवाना? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Dam Storage 15 TMC of water left for Jayakwadi in four days from Nashik dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Dam Storage : नाशिकच्या गंगापूर धरणांत किती पाणी? जायकवाडीकडे किती पाणी रवाना? वाचा सविस्तर 

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यातील पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत तर सहा धरणांतील पाणीसाठा 80 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. ...

Maharashtra Dam Discharged : गोसीखुर्द, हतनूर, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच, वाचा इतर धरणांचा विसर्ग  - Marathi News | Latest news Water Discharge from Gosikhurd, Hatnur, Rajapur dam continues see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : गोसीखुर्द, हतनूर, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच, वाचा इतर धरणांचा विसर्ग 

Maharashtra Dam Discharged : आजमितीस धरणांचा पाणीसाठा काहीसा स्थिर असून आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.  ...

Maharashtra Dam Storage : मुंबईतील तीन धरणे 100 टक्के, वाचा इतर विभागातील धरणांचा पाणीसाठा - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage Three dams in Mumbai are 100 percent, read water storage of dams in state see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : मुंबईतील तीन धरणे 100 टक्के, वाचा इतर विभागातील धरणांचा पाणीसाठा

Maharashtra Dam Storage : मुंबईतील तीन धरणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील 2 धरणे, तर कोकण विभागातील तीन धरणे शंभर टक्के भरली आहे. ...