94th Marathi Sahitya Sammelan: नाशिक येथे आजपासून सुरू होत असलेल्या ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. Jayant Narlikar यांच्या जीवनध्यासाचे सूत्र... ...
नाशिकच्या Marathi Sahitya Sammelan अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख, कीर्ती, कर्तृत्व हे सारेच मापनपट्टीच्या पलीकडचे! पण खुद्द डॉ. Jayant Narlikar यांना आवडणारी, मोलाची वाटणारी त्यांची ओळख म्हणजे ‘नारळीकर सर’ ही! तब्बल पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नारळ ...
विज्ञान हा क्लिष्ट विषय आहे आणि विज्ञान साहित्य रूक्ष असते अशी भावना जनसामान्यांत असते. मराठी वाचकांच्या बाबतीत तरी हा गैरसमज दूर करण्यात विज्ञाननिष्ठ लेखक डाॅ. जयंत नारळीकर हे मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत. ...
आयुका येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचा प्रथेप्रमाणे पहिला सत्कार डॉ. कसबे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. नारळीकरांनी विज्ञान मराठीत आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. राज्य शासनापासून ते थेट खुर्द-बुद्रूकमधल्या शिक्षकांपर्यंत आणि तमाम मराठी पालकांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने हा मनोदय गांभीर्याने घेतला ...
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते, ...
यंदाचे साहित्य संमेलन नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये होणार असून रसिकांच्या सोयीचा विचार करून २६ ते २८ मार्च या काळात संमेलन होईल ...