लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत नारळीकर

जयंत नारळीकर

Jayant narlikar, Latest Marathi News

मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात मानाचं पान; खगोलशास्त्रज्ञ नारळीकरांना अध्यक्षाचं स्थान - Marathi News | Jayant Narlikar will President of 94th Marathi Sahitya Sammelan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात मानाचं पान; खगोलशास्त्रज्ञ नारळीकरांना अध्यक्षाचं स्थान

दीड दशकांनंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. ...

डॉ. जयंत नारळीकर साहित्य संमेलनाध्यक्ष - Marathi News | Dr. Jayant Narlikar Sahitya Sammelanadhyaksha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ. जयंत नारळीकर साहित्य संमेलनाध्यक्ष

यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. ...

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर - Marathi News | As the President of the 94th All India Marathi Literary Conference, Dr. Jayant Narlikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

Dr. Jayant Narlikar : देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ...

विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपल्यातच शाेधायला हवे : डाॅ. जयंत नारळीकर - Marathi News | why science is not growing, we have to find answer in our-self : jayant naraliker rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विज्ञान वाढत का नाही याचे कारण आपल्यातच शाेधायला हवे : डाॅ. जयंत नारळीकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुकामध्ये विज्ञान दिनानिमित्त शास्त्रज्ञांशी संवादाच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

गुरुत्वाकर्षणाच्या लहरी म्हणजे बंद पेटीतला खजिना : जयंत नारळीकर - Marathi News | Gravity waves mean treasure in a closed box: Jayant Narlikar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुरुत्वाकर्षणाच्या लहरी म्हणजे बंद पेटीतला खजिना : जयंत नारळीकर

भारतात ‘गुरुत्वाकर्षण लहरी’ मोजण्यासाठी महाकाय वेधशाळा म्हणजेच लिगो उभारण्यात आल्या आहेत. ...

पुलं आणि सुनिताबाईंचे उलगडले सामाजिक पैलू - Marathi News | open Uncovered social aspects of P L deshpande and sunitabai in malti madhav home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलं आणि सुनिताबाईंचे उलगडले सामाजिक पैलू

साहित्यिक, नाटककार, संगीतकार, अभिनेता, वक्ता एवढीच केवळ पुलंची ओळख सीमित नव्हती... ...

शालेय जीवनापासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजणे गरजेचे : डॉ. नारळीकर - Marathi News | Need to adopt a biological approach from school life: Dr. Naralikar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय जीवनापासूनच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजणे गरजेचे : डॉ. नारळीकर

मुलांमध्ये शालेय जीवनापासून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन रुजविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. ​​​​​​​ ...

राज्यघटनेमध्ये अापण भेद मिटवले परंतु व्यवहारातून ते गेले नाहीत : डाॅ. जयंत नारळीकर - Marathi News | we destroy differences from constitution but there are present in our life : dr. naralikar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यघटनेमध्ये अापण भेद मिटवले परंतु व्यवहारातून ते गेले नाहीत : डाॅ. जयंत नारळीकर

मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. जयंत नारळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ...