जयवंत वाडकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.१९८८ साली त्यांनी 'तेजाब' या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तर १९८८ साली 'एक गाडी बाकी अनाडी' या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी मराठीत १०० हून अधिक तर हिंदीत ४५ हून अधिक चित्रपटात काम केले आहे. Read More
Jaywant Wadkar : अभिनेते जयवंत वाडकर यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते चर्चेत आले आहेत. ...
Jaywant Wadkar daughter Swamini Wadkar : मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयवंत वाडकर यांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण सध्या त्यांची नाही तर त्यांच्या लेकीची चर्चा आहे.... ...